शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बाहुबली मूर्तीवर अखंड पंचामृत अभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 03:21 IST

त्याग आणि समतेचा संदेश देणाºया श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वर भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवामध्ये रविवारी १00८ कलशांनी मस्तकाभिषेक करण्यात आला.

भरत शास्त्री श्रवणबेळगोळ (कर्नाटक) : त्याग आणि समतेचा संदेश देणाºया श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वर भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवामध्ये रविवारी १00८ कलशांनी मस्तकाभिषेक करण्यात आला. भट्टारक पट्टाचार्य चारुकीर्ती महाराज, १0८ वर्धमानसागर महाराज व पुष्पदंत महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.१२ वर्षांतून होणाºया महोत्सवास हजारो भाविकांनी कलशांचे सवाल घेऊन उपस्थिती लावली आहे. कलशधारकांच्या केशरी वस्त्रांनी संपूर्ण मंदिर परिसर केशरिया रंगात न्हाऊन गेला होता. सकाळी अभिषेकास सुरुवात झाली. मुख्य विंध्यगिरी पर्वतासमोरील चंद्रगिरी पर्वतावरदेखील भद्रबाहु गुंफा व नवव्या, दहाव्या शतकातील अन्य मंदिरांत दर्शनासाठी गर्दी झाली होती. १0८ चिन्मयसागर महाराजांचे दर्शनही भाविकांनी या डोंगरावर घेतले.दानाची सर्व रक्कम श्रवणबेळगोळचा विकास व लोकहिताच्या कामासाठी वापरण्यात येणार असल्याचे चारुकीर्ती महास्वामी यांनी सांगितले.महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. ते २00 बेडच्या प्रशस्त रुग्णालयाची पायाभरणी करणार आहेत. त्याचबरोबर गोमटेश्वर भगवान बाहुबली मूर्तीकडे डोंगरावर जाण्यासाठी केलेल्या पायºयांच्या तिसºया टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत.