शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

'आप' च्या महिला आमदाराने पोलिसाला दिली धमकी

By admin | Updated: November 23, 2015 12:47 IST

ड्युटीवरील पोलिसाला शिवीगाळ रून त्याला धमकी दिल्याबद्दल आम आदमी पक्षाच्या आमदार सरिता सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ -  ड्युटीवरील पोलिसाला शिवीगाळ रून त्याला धमकी दिल्याबद्दल आम आदमी पक्षाच्या आमदार सरिता सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. 
दिल्लीतील रोहताश नगर परिसरात रविवारी रात्री एका नेत्याच्या विवाहसमारंभावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ओमपाल हे बंदोबस्तावर तैनात होते. त्यावेळी सरिता सिंह यांचा ड्रायव्हर गाडी मागे घेत असताना गाडीची ओमपाल यांच्या मोटरसायकलला धडक बसली. त्यावरून ओमपाल व सिंग यांचा ड्रायव्हर यांच्यात वादावादी झाली असता प्रथम सिंह यांचा ड्रायव्हर व त्यानंतर स्वत: सरिता सिंह यांनी ओमपाल यांना धमकी दिली.
तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचे शूटिंग करून व्हिडीओ तयार केला आणि काही तासांतच तो व्हायरल झाला. त्या व्हिडीओत सरिता सिंह ओमपाल यांना धमकावताना दिसत आहेत. याप्रकरणी ओमपाल यांच्या तक्रारीनंतर भजनपुरा पोलिस स्थानकात सरिता सिंह व त्यांच्या ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान सरिता सिंह यांनी मात्र आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे सांगत प्रथम त्या पोलिस अधिका-यानेच आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. दिल्ली पोलिसांना कायम लक्ष्य करणा-याम आदमी पक्षाचे आम्ही सदस्य असल्यामुळेच पोलिस आम्हाला लक्ष्य करत आहेत. त्या व्हिडीओतील काही भाग मीडियाने प्रसिद्ध केला, मात्र त्या पोलिसाने आमच्याशी गैरवर्तणूक केलेला भाग मुद्दाम दाखवण्यात आला नाही, असे सरिता सिंह यांनी म्हटले.