शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

नेगींचे ९८ व्या वर्षीही मतदान !

By admin | Updated: January 3, 2016 01:52 IST

भारतातील सर्वात वयोवृद्ध मतदार असलेल्या ९८ वर्षांच्या श्याम शरण नेगी यांनी शुक्रवारी हिमाचल प्रदेशच्या पंचायत निवडणुकीत मतदान करून १९५१ नंतर झालेल्या

सिमला : भारतातील सर्वात वयोवृद्ध मतदार असलेल्या ९८ वर्षांच्या श्याम शरण नेगी यांनी शुक्रवारी हिमाचल प्रदेशच्या पंचायत निवडणुकीत मतदान करून १९५१ नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत न चुकता मतदान करण्याचा आपला विक्रम कायम राखला.हिमाचल प्रदेशात शुक्रवारी पहिल्या टप्प्यात ७३२ पंचायतींसाठी मतदान झाले. त्यात कुन्नूर या दुर्गम आणि आदिवासी जिल्ह्यातील काल्पी गावातील मतदान केंद्रावर नेगी यांनी मतदान केले. शंभरीच्या उंबरठ्यावरील वय आणि प्रकृतीच्या तक्रारी यांची तमा न बाळगता नेगी यांनी मतदानासाठी त्यांच्या घरापासून एक किमीपेक्षा जास्त प्रवास केला. कुन्नुरचे विभागीय उपायुक्त एन. के. रथ यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी नेगी यांनी मतदानाला येता येईल किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्त केली होती. परंतु नेगी यांचे मतदान चुकू नये याकडे खास लक्ष देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार खास वाहनाची व्यवस्था करून नेगी यांना घरून मतदानासाठी आणण्यात आले. मतदान केल्यावर त्यांचा सत्कारही केला गेला. (वृत्तसंस्था)- मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग गेली काही वर्षे विशेष प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून आयोगाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नेगी यांना ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसॅडर’ही नेमले होते. - जरा कीही खुट्ट झाले की टीव्ही कॅमेऱ्यांकडे नजर ठेवत हाती मेणबत्त्या घेऊन प्रमुख शहरांच्या चौकांमध्ये जमणारे पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी घराबाहेरही न पडणारे ‘सिव्हिल सोसायटी’चे तथाकथित धुरिण आणि एखाद्या पवित्र कर्तव्याप्रमाणे नेमाने मतदान करणारे नेगी यांच्यातील विरोधाभास लक्षणीय आहे.