शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

घरासाठी ९० टक्के पीएफ

By admin | Updated: March 16, 2017 00:35 IST

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) सदस्य असलेल्या देशभरातील सुमारे चार कोटी नोकरदारांना त्यांच्या प्रॉव्हिडन्ट फंड खात्यात जमा असलेली ९० टक्के रक्कम

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) सदस्य असलेल्या देशभरातील सुमारे चार कोटी नोकरदारांना त्यांच्या प्रॉव्हिडन्ट फंड खात्यात जमा असलेली ९० टक्के रक्कम घर खरेदीसाठी काढता येणार आहे. तसेच घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्तेही प्रॉ. फंडातून भरणे शक्य होणार आहे.या दोन्ही गोष्टींची तरतूद करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह योजनेत सुधारणा करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार या योजनेत ‘६८ बीडी’ हा नवा परिच्छेद समाविष्ट केला जाईल, असे केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. ही सुधारित तरतूद लागू झाल्यानंतर सदस्यांना निवासी घर खरेदी करण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी अथवा घरासाठी भूखंड खरेदी करण्यासाठी त्यांच्या प्रॉ. फंड खात्याात जमा असलेल्या रकमेपैकी ९० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येईल. मात्र ही सवलत मिळविण्यासाठी रक्कम काढू इच्छिणारा सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य असायला हवा किंवा ‘पीएफ’चे सदस्य असलेल्या किमान १० जणांनी एकत्र येऊन गृहनिर्माण सोसायटी स्थापन केलेली असायला हवी. यात आणखी अशीही तरतूद असेल की, सदस्याने घरासाठी किंवा घराच्या भूखंडासाठी घेतलेल्या कर्जाची शिल्लक रक्कम फेडण्यासाठी किंवा कर्जावरील व्याज भरण्यासाठीही प्रॉव्हिडन्ट फंडातून रक्कम काढता येईल. (वृत्तसंस्था)