८०० शेतकऱ्यांना मिळणार वीजजोडणी
By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST
नागपूर : कोटोल-नरखेड क्षेत्रातील सुमारे ८०० शेतकऱ्यांना आता लवकरच वीजजोडणी मिळणार आहे. मागील अनेक दिवसांपासून या शेतकऱ्यांची मागणी प्रलंबित होती. या सर्व शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांड भरू नसुद्धा त्यांना वीजजोडणी देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. मात्र आमदार आशिष देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे अलीकडेच वीजजोडणीसाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून आता लवकरच ...
८०० शेतकऱ्यांना मिळणार वीजजोडणी
नागपूर : कोटोल-नरखेड क्षेत्रातील सुमारे ८०० शेतकऱ्यांना आता लवकरच वीजजोडणी मिळणार आहे. मागील अनेक दिवसांपासून या शेतकऱ्यांची मागणी प्रलंबित होती. या सर्व शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांड भरू नसुद्धा त्यांना वीजजोडणी देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. मात्र आमदार आशिष देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे अलीकडेच वीजजोडणीसाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून आता लवकरच प्रलंबित कामे पूर्ण केली जाणार आहेत. ....