शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

७५ पद्मश्री मानकऱ्यांमध्ये बहुसंख्य कलावंत, साहित्यिक

By admin | Updated: January 26, 2017 01:44 IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर झालेल्या ७५ ‘पद्मश्री’ पुरस्कारांमध्ये कलावंत (२१) व साहित्यिक (१७) बहुसंख्येने आहेत. प्रत्येकी ९ खेळाडूंना व समाजसेवकांना आणि ८ डॉक्टरांनाही जाहीर झाले आहेत.

प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर झालेल्या ७५ ‘पद्मश्री’ पुरस्कारांमध्ये कलावंत (२१) व साहित्यिक (१७) बहुसंख्येने आहेत. प्रत्येकी ९ खेळाडूंना व समाजसेवकांना आणि ८ डॉक्टरांनाही जाहीर झाले आहेत. तसेच विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील ६, नागरी सेवांमधील ३ मान्यवरांखेरीज कृषी, आध्यात्म व व्यापार-उद्योगातील प्रत्येकी एका मान्यवरास जाहीर झाले आहेत.यंदा जाहीर झालेले ‘पद्मश्री’चे मानकरी कला- बसंती बिश्त (संगीत, उत्तराखंड), संजीव कपूर (पाककला, महाराष्ट्र), सी. कुन्नीरामन नायर (नृत्य, केरळ), अरुणा मोहंती (नृत्य, ओडिशा), भारती विष्णुवर्धन (चित्रपट, कर्नाटक), साधु मेहेर ( चित्रपट, ओडिशा), टी. के. मूर्ती (संगीत, तमिळनाडू), लेशराम बिरेंद्रकुमार सिंग (संगीत, मणिपूर), कृष्णा राम चौधरी (संगीत, उत्तर प्रदेश), बाओआ देवी (चित्रकला, बिहार), तिलक गिताई (चित्रकला, राजस्थान), डॉ. येक्का यादगिरी राव (मीर्तिकला, तेलंगण), जितेंद्र हरिपाल (संगीत, ओडिशा), कैलाश खेर (संगीत, महाराष्ट्र), परसल्ला पोनम्मल ( संगीत, केरळ), सुक्री बोम्मगौडा( संगीत, कर्नाटक), मुकुंद नायक ( संगीत, झारखंड), पुरुषोत्तम उपाध्याय ( संगीत, गुजरात), अनुराधा पौडवाल (संगीत, महाराष्ट्र), वारेप्पा नबा निल (नाट्यकला, मणिपूर) व इमरत खान ( संगीत, अमेरिका).साहित्य, शिक्षण, पत्रकारिताबिरखा बहादूर मुरिंगला (सिक्कीम), एली अहमद (आसाम), डॉ. नरेंद्र कोहली (दिल्ली), प्रा. जी. व्यंकटसुबय्या (कर्नाटक), ए. अच्युतन नंबुद्री (केरळ), काशिनाथ पंडित (जम्मू-काश्मीर), चामू कृष्णा शास्त्री (दिल्ली), हरिहर कृपालू त्रिपाठी (उत्तर प्रदेश), मायकेल डॅनिनो (तमिळनाड), पूनम पुरी (दिल्ली), व्ही. जी. पटेल (गुजरात), व्ही. कोटेश्वरम्मा (आंध्र प्रदेश), बलबीर दत्त (झारखंड), भावना सोमय्या (महाराष्ट्र) विष्णू पंड्या (गुजरात), अनंत अगरवाल (अमेरिका)व एच. आर. शहा (अमेरिका).क्रीडाविराट कोहली (क्रिकेट, दिल्ली), शेखर नाईक (क्रिकेट, कर्नाटक), विशाखा गौडा ( थाळीफेक, कर्नाटक), दीपा मलिक (अ‍ॅथलेटिक्स, हरियाणा), मरियप्पन थंगवेलु (अ‍ॅ्रथलेटिक्स, तमिळनाड), दीपा कर्माकर ( जिम्नॅस्टिक्स, त्रिपुरा), पी. आर. श्रीजेश (हॉकी, हरियाणा), साक्षी मलिक (कुस्ती, हरियाणा) व मीनाक्षी अम्मा (मार्शल आर्ट, केरळ).समाजसेवादारिपल्ली रामय्या (तेलंगण), गिरीश भारद्वाज (कर्नाटक), हरिमूल हक (प. बंगाल), बिपिन गणात्रा (प. बंगाल), विनेदिता रघुनाथ भिडे (तमिळनाड), अप्पासाहेब धर्माधिकारी (महाराष्ट्र), बाबा बलबीर सिंग सीचेवाल (पंजाब), डॉ. मापुस्कर (महाराष्ट्र, मरणोत्तर) व अनुराधा कोईराला (नेपाळ).वैद्यकीय सेवाडॉ. सुब्रतो दास (गुजरात), डॉ. भक्ती यादव (मध्य प्रदेश), डॉ. मोहम्मद अब्दुल वाहीद (तेलंगण), डॉ. मदन माधव गोडबोले (उत्तर प्रदेश), डॉ. देवेंद्र डाह्याभाई पटेल (गुजरात) प्रा. हरिखिशन सिंग (हरियाणा), डॉ. मुकुट मिन्झ (चंदिगढ) व सुनिती सॉलोमन (तमिळनाडू, मरणोत्तर).विज्ञान, तंत्रज्ञानअरुण कुमार शर्मा (भूगर्भशास्त्र, छत्तीसगढ), चंद्रकांत पिठावा (तेलंगण), प्रा. अजय कुमार रे (प. बंगाल), चिंताकिंडी मल्लेशम (आंध्र प्रदेश), जितेंद्र नाथ गोस्वामी (आसाम) व अशोक कुमार भट्टाचार्य (भूगर्भशास्त्र, प. बंगाल).