शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

खान्देश मॉलमधून ७ एलईडीची चोरी

By admin | Updated: August 2, 2016 23:18 IST

जळगाव: खान्देश मॉलमधील स्टोअर रुममधून बनावट किल्लीचा वापर करून पावणे दोन लाख रुपये किमतीच्या ३२ इंचीच्या सात एलईडी चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॉलमधील तिघांनीच हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

जळगाव: खान्देश मॉलमधील स्टोअर रुममधून बनावट किल्लीचा वापर करून पावणे दोन लाख रुपये किमतीच्या ३२ इंचीच्या सात एलईडी चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॉलमधील तिघांनीच हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मॉल प्रशासनाने २३ मार्च रोजी २०१४ रोजी मुंबई येथून ४९ एलईडी मागवले होते, त्यापैकी दोन एलईडी मॉलसाठी काढण्यात आले होते तर उर्वरित स्टोअर रुममध्ये ठेवले होते. सुरक्षा पर्यवेक्षक संदीप अशोक सोनवणे (रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव) हे नेहमी प्रमाणे सोमवारी कामाला आले. त्यांना दुपारी बारा वाजता स्टोअर रुमचे कुलूप बदललेले दिसले. त्यांनी हा प्रकार व्यवस्थापक पंकज दुबे यांना सांगितला. त्यांनी पाहणी केली असता रुममध्ये ४० एलईडी दिसून आल्या तर सात एलईडी गायब झालेल्या होत्या. मॉलमधील तिघांनीच हा प्रकार केल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे, त्यांची नावेही पोलिसात देण्यात आली आहे.