शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

७९१ बचत गटांना कर्जमंजुरीची प्रतिक्षा

By admin | Updated: February 22, 2016 00:04 IST

७९१ बचत गटांना कर्जमंजुरीची प्रतिक्षा

७९१ बचत गटांना कर्जमंजुरीची प्रतिक्षा
या योजनेतंर्गत १३०० बचत गटांना १५ कोटी ९९ लाखांची रक्कम वितरीत करण्यात आली असली तरी अद्यापही तब्बल ७९१ बचत गटांनी सादर केलेल्या कर्जप्रकरणांवर निर्णय झालेला नाही. या बचतगटांनी कर्जस्वरुपात १२ कोटी ७८ लाखांची मागणी केली आहे.
सर्वाधिक कर्जवाटप ही आयसीआयसीआय ४०४, एचडीएफसी २४३, सेंट्रल बँक ऑफ इंडिया २३३ तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया १४७ बचतगटांना वाटप केली आहे. या बँकांनी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा कर्जवाटप केलेली आहे.


ग्राफ करावा
तालुकाबँक अर्थसहाय्य उद्दिष्ट्यवाटप प्रकरणे
संख्याकर्जसंख्याकर्ज
जळगाव१६१२०१.३९९७१८७.६७
चोपडा१६६२०७.२८११६१३३.३३
यावल१५५१९३.७५१२४१३६.७७
रावेर१६८२१०.६२१०११२१.०५
मुक्ताईनगर११६१४४.८३९२१०२.००
भुसावळ९७१२१.०४२२२०.४६
बोदवड१०६१३२.१३६८१०४.६०
जामनेर१४४१८०.३३९११४५.२०
पाचोरा१४३१७८.७५९३९३.६९
चाळीसगाव२८०३५०.२२१८८२२१.७०
भडगाव८११००.६३४०३७.५०
पारोळा१२५१५५.९४५७५२.२९
एरंडोल९२११४.४२३६४९.९९
धरणगाव१०७१३३.४२५९६४.६२
अमळनेर१६०२००.२५११६१२९.००

एकुण २१०१२६२५.००१३००१५९९.८७