शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत १० दिवसात ६० हजार कोरोना रुग्ण; केजरीवाल घेणार मोठा निर्णय?

By मोरेश्वर येरम | Updated: November 19, 2020 11:59 IST

दिल्लीतील भनायक परिस्थिती पाहता केजरीवाल मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधीच दिल्लीमध्ये मिनी लॉकडाउनची चर्चा आहे. पण त्यापेक्षाही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आप सरकार असल्याचं बोललं जात आहे. 

ठळक मुद्देगेल्या २४ तासांत दिल्लीत १३१ जणांचा मृत्यू, आतापर्यंतचा सर्वाधिक आकडादिल्लीत आतापर्यंत साडेचार लाख रुग्णांनी केली कोरोनावर मातदिल्लीमध्ये मिनी लॉकडाउनची चर्चा

नवी दिल्लीदेशाच्या राजधानीत करोनाने भनायक रुप धारण केलं आहे. गेल्या १० दिवसात दिल्लीत एकूण ६० हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. 

दिल्लीतील भनायक परिस्थिती पाहता केजरीवाल मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधीच दिल्लीमध्ये मिनी लॉकडाउनची चर्चा आहे. पण त्यापेक्षाही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आप सरकार असल्याचं बोललं जात आहे. 

दिल्लीत गेल्या २४ तासांत करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीने नवा रेकॉर्ड केला आहे. एका दिवसात तब्बल १३१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत ७,४८६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. दिल्लीत आतापर्यंतच्या रुग्णसंख्येने ५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. 

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्वत: जीटीबी रुग्णालयला भेट देऊन आरोग्य सेवांची पाहणी केली. जीटीबी रुग्णालयात २३२ आयसीयू बेड्स वाढविण्यास मंजुरी देण्यात आल्याचं केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं. याशिवाय दिल्लीतील धर्मशाळांमध्ये ६६३ आयसीयू बेड्स वाढविण्यात येणार आहेत. बाजार पेठा बंद करण्याबद्दल बोलत असताना केजरीवाल यांनी गरज भासल्यास काही बाजारपेठा बंद ठेवाव्या लागतील असं स्पष्ट केलं आहे. 

दिल्लीत नवनवे रेकॉर्ड>> गेल्या २४ तासांत १३१ जणांचा मृत्यू, आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा>> याआधी १२ नोव्हेंबर रोजी एका दिवसात १०४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती>> ९ नोव्हेंबरपासून १८ नोव्हेंबरपर्यंत एकूण ५९,५३२ नव्या रुग्णांची नोंद>> दिल्लीत आतापर्यंत साडेचार लाख रुग्णांनी केली करोनावर मात

दिल्लीतील कोरोना संदर्भातील आतापर्यंतची आकडेवारी>> एकूण ७,९४३ जणांचा मृत्यू>> सध्या अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या- ४२,४५८>> एकूण कोरोना रुग्णांची संख्या- ५ लाख ३ हजार ८४>> गेल्या २४ तासांत बरे झालेले रुग्ण- ६,९०१>> दिल्लीतील कन्टेंमेंट झोन- ४४४४>> गेल्या २४ तासांत झालेल्या एकूण चाचण्या- ६२,२३२ (आरटीपीसीआर- १९०८५, अँटीजेन- ४३,१४७)>>आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्या- ५५,९०,६५४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल