शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

जिवनदायीमुळे मिळाले ६ बालकांना जगण्याचे बळ २० बालकांवर कागदपत्राच्या पडताळणी नंतर शस्त्रक्रिया

By admin | Updated: November 4, 2015 00:24 IST

सितम सोनवणे लातूर : जिल्‘ातील ० ते १८ वयोगटातील ६ बालकांना हृद्य रोग असल्याचे तपासणीत निदर्शनास आले़ त्यांच्यावर ऑक्टोेबर महिन्यात पुण्याच्या एका खाजगी रुग्णालयता राजीव गांधी जिवनदायी योजने अंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आली़ तर दोन बालके शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहेत़त्यामुळे राजीव गांधी जीवनदायी योजनेमुळे बालकांना जगण्याचे बळ मिळाले आहे़

सितम सोनवणे लातूर : जिल्‘ातील ० ते १८ वयोगटातील ६ बालकांना हृद्य रोग असल्याचे तपासणीत निदर्शनास आले़ त्यांच्यावर ऑक्टोेबर महिन्यात पुण्याच्या एका खाजगी रुग्णालयता राजीव गांधी जिवनदायी योजने अंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आली़ तर दोन बालके शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहेत़त्यामुळे राजीव गांधी जीवनदायी योजनेमुळे बालकांना जगण्याचे बळ मिळाले आहे़जिल्‘ातील सर्व अंगणवाड्या व शाळेतील बालकांची आरोग्य तपासणी वेळोवेळी करण्यात येते़ या प्रथमिक तपासणीतील १२० बालकांच्या हृद्याची तपासनी हृद्यरोग दिनानिमित्य लातुरातील एका खाजगी रुग्णालयात पुण्याचे हृद्यरोग तज्ज्ञ डॉ़ पंकज सुगावकर यांनी टुडीइको तपासणी केली ़ यातपासणीत २८ बालकांना हृद्यरोग असल्याचे निदर्शनास आले़ त्यांच्याहृद्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेजे असल्याचे निष्पन्न झाले़ त्यामुळे या २८ बालकांनवर राजीव गांधी जिवनदायी योजने अंतर्गत शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले़ यातील ६ बालकांची शस्त्रक्रिया पुर्ण झाली आहे़ तर दोन बालके शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले आहे ़ २० बालकांच्या पालकांचे तसेच त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणार्‍या कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर त्यांची जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून पडताळणी करण्यात येते़ कागदपत्राची पुर्तता पुर्ण होताच त्यांची माहिती संबंधित रुग्णालयास कळवून त्यांना शस्त्रक्रियेसाठी चा दिनांक दिला जातो़ त्यानुसार त्यांच्यावर पुण्याच्या खाजगी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून हृद्याची शस्त्रक्रिया केली जाते़ ज्या बालकांना हृद्यरोग आहे त्या पालकांनवर दु: खाची गडद छाया पडली होती़ त्या पालकांचे या योजनेमुळे दु:खच हारले आहे़ ज्या पालकांची अर्थिंक परिस्थिती सर्वसामान्य आहे त्यांना मोठा आधार मिळाला असून बालकांना हृद्यरोग शस्त्रक्रियेमुळे बालकांनाही आता जगण्याचे बळ मिळाले आहे़ जिल्‘ातील २८ बालकांची निवड़़़हृद्याचा आजार असनारे जिल्‘ातील २८ बालकांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे़ त्यातील ६ बालकांवार नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे़ तर दोघाबालकांना शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहे़ अन्या २० बालकांना लवकरच शस्त्रक्रियेसाठी पुण्याला पाठवले जाणार आहे़ या सर्व प्रक्रियेसाठी समन्वयक म्हणून गजानन लाडेकर यांच्याकडे जबाबदारी दिली आहे़ यासर्व बालकांच्या शस्त्रक्रियेचे नियोजन राजीव गांधी जिवनदायी योजने अंतर्गत केले जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ कैलास दुधाळ यांनी दिली़