शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

५६ इंचाची छाती ५.६ इंचाची होईल - राहुल गांधी

By admin | Updated: July 18, 2015 03:36 IST

सहा महिन्यांतच ५६ इंचाची छाती ५.६ इंचाची होईल आणि हे कोण करील, तर काँग्रेस पक्ष, देशाची जनता, शेतकरी, मजूर, अशा शब्दांत राहुल यांनी अप्रत्यक्षपणे मोदींवर हल्ला चढवला.

जयपूर : वादग्रस्त भू संपादन विधेयकाच्या मुद्यावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला चढवला. एक इंचही जमीन सरकारला हिसकावू देणार नाही, असे त्यांनी ठणकावले.सहा महिन्यांत काँग्रेस, देशातील शेतकरी, मजूर त्यांची ५६ इंचाची छाती ५.६ इंचाची बनवून सोडतील, अशी टीका राहुल यांनी केली.राजस्थान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जयपूर येथे पक्षकार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. संसदेत भू संपादन विधेयक कुठल्याही स्थितीत पारित होऊ दिले जाणार नाही. तुम्ही बघा, एक इंचही जमिनीचे संपादन होणार नाही.सहा महिन्यांतच ५६ इंचाची छाती ५.६ इंचाची होईल आणि हे कोण करील, तर काँग्रेस पक्ष, देशाची जनता, शेतकरी, मजूर, अशा शब्दांत राहुल यांनी अप्रत्यक्षपणे मोदींवर हल्ला चढवला. विदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात १५-१५ लाख रुपये जमा करण्याच्या आश्वासनावरूनही त्यांनी मोदींवर टीका केली. ललित मोदी कोट्यवधी रुपयांसह विदेशात बसला आहे. त्याला परत आणा आणि राजे सरकार हटवून जनतेचे सरकार आणा, असे ते म्हणाले. 

- पंतप्रधानांसोबतच ललित मोदींसोबतच्या संबंधांवरून राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनाही राहुल यांनी लक्ष्य केले. आयपीएलचे माजी प्रमुख लंडनमध्ये बसून रिमोटद्वारे राजस्थान सरकार चालवत असल्याचा आरोप यानिमित्ताने त्यांनी केला. राजे सरकारची तुलना स्वातंत्र्यापूर्वीच्या ब्रिटिश सरकारशी करताना ते म्हणाले की, ब्रिटिश सरकारचे रिमोट लंडनमध्ये होते, तसेच राजे सरकारचे रिमोटही लंडनमध्ये आहे. तेथून बटन दाबले जाते आणि इथे राजे सरकार उड्या मारायला लागते, असे वाक्बाण राहुल यांनी यावेळी सोडले.

(वृत्तसंस्था)