शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

५१५ ‘चुकार’ आयपीएसवर कारवाई? गृहखात्याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 02:02 IST

अखिल भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) ५१५ अधिकाऱ्यांनी त्यांच्या मालमत्तांचा सन २०१६ वर्षासाठी सादर करायचा तपशील सादर केलेला नाही. त्यांच्यावर बढती नाकारली जाणे व व्हिजिलन्स क्लिअरन्स न मिळण्याची कारवाई होऊ शकते

नवी दिल्ली- अखिल भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) ५१५ अधिकाऱ्यांनी त्यांच्या मालमत्तांचा सन २०१६ वर्षासाठी सादर करायचा तपशील सादर केलेला नाही. त्यांच्यावर बढती नाकारली जाणे व व्हिजिलन्स क्लिअरन्स न मिळण्याची कारवाई होऊ शकते, अस संकेत गृहमंत्रालयाकडून दिले गेले.त्यामध्ये महासंचालक व महानिरीक्षक या हुद्द्याच्या अधिकाºयांचाही समावेश आहे. ‘आयपीएस’ अधिकाºयांना आपल्या स्थावर मालमत्तेचा तपशील दरवर्षी ३१ जानेवारीपर्यंत सादर करावा लागतो. २०१६ या वर्षासाठीचा तपशील सादर करण्याची ३१ जानेवारी २०१७ ही तारीख टळून गेली. तीन महिन्यांनी ३१ मार्चपर्यंत आयपीएस सेवेतील ३,९०५ पैकी ३,३९० अधिकाºयांनी आपल्या स्थावर मालमत्तेचा तपशील सादर केला होता. ज्यांनी तसे केले नाही, त्या पोलीस अधिकाºयांवर गृहखाते कारवाई करण्याची शक्यता आहे.ज्यांनी तपशील सादर केलेला नाही, त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्याचे आदेश राज्य व केंद्रशासित प्रदेशांना केंद्रीय गृहखात्याने दिले आहेत.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह