शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

साखरेवरील आयात कर ५० टक्के

By admin | Updated: July 11, 2017 04:26 IST

केंद्र सरकारने सोमवारी साखरेवरील आयात करात १० टक्क्यांनी वाढ करत तो ४० वरून ५० टक्के केला

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी साखरेवरील आयात करात १० टक्क्यांनी वाढ करत तो ४० वरून ५० टक्के केला. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचे दर स्थिर राहण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर घसरल्यामुळे मोठ्या प्रमाणात साखरेची आयात होऊन देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचेही दर घसरतील आणि त्याचा फटका साखर कारखानदारीला बसेल. परिणामी कारखान्यांना ऊसबिले देताना अडचणी येतील, या शक्यतेने साखरेवरील आयात कर ६० टक्के करावा, अशी मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) सरकारकडे केली होती. केंद्रीय अन्न मंत्रालयानेही साखरेच्या आयात करात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी साखरेवरील आयात कर ४० वरून ५० टक्के करण्यात येत असल्याची अधिसूचना जारी केली. हा कर कधीपर्यंत असेल याची तारीख नमूद नाही. देशातील साखरेची मागणी २४० ते २५० लाख टन आहे. साखरेचे उत्पादन २०१६-१७ च्या साखर हंगामात २५० लाख टनावरुन २१० लाख टनांपर्यत घसरले होते. मागणी -पुरवठ्यातील तफावत भरून शक्यता लक्षात घेवून केंद्राने एप्रिल महिन्यात साखर कारखान्यांना ५ लाख टन कच्ची साखर करमुक्त आयात करण्याला परवानगी दिली होती. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर घसरले आहेत. ब्राझीलची अतिरिक्त ३ लाख टन साखर आयात करण्याचे करार झाले असल्याचेही वृत्त आहे.