शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार हस्तलिखित भुर्जपत्रे असुरक्षित

By admin | Updated: June 11, 2016 06:15 IST

दक्षिण ओडिशा सांस्कृतिक अभ्यास केंद्राच्या (एसओसीएससी) अभिलेखागारात भुर्जपत्रावर लिहिलेली किमान ५००० हस्तलिखिते निधीअभावी कोणत्याही दुर्लक्षित पडली

बऱ्हाणपूर : ओडिशातील बऱ्हाणपूर विद्यापीठाच्या दक्षिण ओडिशा सांस्कृतिक अभ्यास केंद्राच्या (एसओसीएससी) अभिलेखागारात भुर्जपत्रावर लिहिलेली किमान ५००० हस्तलिखिते निधीअभावी कोणत्याही दुर्लक्षित पडली आहेत. काही हस्तलिखिते १८ व्या शतकातील आहेत आणि त्या विद्यापीठाच्या ओडिया इतिहास विभाग, क्षेत्रीय अभ्यास केंद्र व काही लोकांनी ती गोळा केली होती. ‘या हस्तलिखितांची देखभाल आणि संरक्षण करण्यासाठी पुरेसा निधी आणि कर्मचारी वर्गही नाही. अपुऱ्या संसाधनांमध्येच आम्ही या भुर्जपत्रांना सुरक्षित ठेवण्याचा आमच्या परीने प्रयत्न करीत आहोत, असे संचालक डी. पी. पटनायक यांनी सांगितले.विद्यापीठाने या हस्तलिखितांवर अंकित मजकूर नोंदवून घेण्यासाठी एक कर्मचारी आहे. एकूण ५०० हस्तलिखितांना तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित मिशनअंतर्गत आणण्यात आले होते.विद्यापीठाने डिजिटायजेशनसाठी जर्मनीत संपर्क साधला आहे. यातील ओडिया भुर्जपत्र हे उपेंद्र भांजा यांचे असून ते संस्कृतमध्ये आहे आणि तंत्र व आयुर्वेद हा त्यांचा विषय आहे, असे पटनायक यांनी सांगितले.नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रीडिटेशन कौन्सिलने विद्यापीठाला हस्तलिखिते योग्यपणे संरक्षित करून ठेवल्याबद्दल प्रशंसा केली होती. या हस्तलिखितांचे संरक्षण करण्यात यावे, अशी विनंती आम्ही नॅशनल मॅन्युस्क्रिप्ट मिशनकडे करणार आहोत, असे विद्यापीठाचे कुलगुरू दीपककुमार बेहेरा म्हणाले. (वृत्तसंस्था)