शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

भय्यूजी महाराज हल्ल्याप्रकरणी 5 जणांना अटक

By admin | Updated: May 10, 2016 18:30 IST

संत भय्यूजी महाराजांवर झालेल्या जीवघेणा हल्लाप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली

ऑनलाइन लोकमत
इंदोर, दि. 10- संत भैय्यूजी महाराजांवर झालेल्या जीवघेणा हल्लाप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. काल भय्यूजी महाराज पुण्याहून इंदोरला जात असताना हा हल्ला करण्यात आला होता. रात्रीच्या 9 वाजण्याच्या दरम्यान पुण्यातील रांजणगावाजवळ त्यांच्या ऑडी कारला एका ट्रकनं धडक दिली आणि त्यानंतर 2 वाजताच्या दरम्यान त्यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रस्त्याशेजारील दुकानांमध्ये दडून बसलेल्या काही तरुण भय्यूजी महाराजांवर हत्यारांसह चाल करू गेले आणि त्यांनी चालकाला मारहाण केली. भय्यूजी महाराज कारमधून उतरल्यानंतर त्या तरुणांनी त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण  गाडीचालकानं प्रसंगावधान दाखवल्यानं तिथून निघण्यात ते यशस्वी झाले. मात्र या हल्ल्यात सुदैवानं भय्यूजी महाराजांना कोणतीही दुखापत झाली नाही. विशेष म्हणजे इंदौरमधल्या धर्म संमेलनात त्यांनी कार्यक्रमासाठी खर्च होणारा पैसा हा शेतक-यांमध्ये वाटला पाहिजे, असं मत व्यक्त केलं होतं. त्यामुळेच हा हल्ला झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 48 तासांत या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती. पण इंदोरमध्ये पोहोचल्यानंतर भय्यूजी महाराजांच्या चालकानं रांजणगाव पोलिसात लेखी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरूनच 5 जणांना अटक करण्यात आली आहे.