शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

जिल्ह्यात ४६ टक्के युवा मतदार राष्ट्रीय मतदार दिन विशेष : स्त्री-पुरुष मतदाराचा दर ८९५ पर्यंत

By admin | Updated: January 24, 2016 22:19 IST

विलास बारी

विलास बारी
जळगाव : मतदान आणि मतदार नोंदणीबाबत करण्यात येणार्‍या जनजागृतीचा परिणाम म्हणून भारत प्रबळ लोकशाही असलेला देश म्हणून नावारुपास येत आहे. जिल्ह्यात एकूण ३१ लाख ५५ हजार मतदारांपैकी तब्बल ४६.४७ टक्के मतदार हे युवा मतदार आहेत. जिल्ह्याचा स्त्री-पुरुष मतदाराची नोंदणी देखील ८९५ पर्यंत पोहचली आहे.
२५ जानेवारी १९५० हा भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. या निमित्त २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येत असतो.
प्रत्येक नागरिकाने मतदार नोंदणी करावी आणि प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा. नागरिकांनी मतदान नोंदणी करावी आणि मतदान करावे, असा प्रशासनाचा मानस आहे. मतदान नोंदणी करण्यासाठी नागरिकांना आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार त्यांच्या राहत्या घराजवळील मतदान केंद्रातच नावनोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असते. त्यानुसार मतदार नोंदणी अधिकारी यांनी प्रत्येक मतदान केंद्रात एक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे.
स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, कृषी साहाय्यक, प्राथमिक शिक्षक हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. निवडणूक आयोगामार्फत वेळोवेळी जाहीर केलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार संबधित केंद्रस्तरीय अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांकडून मतदान नोंदणी अर्ज पुराव्यासह प्राप्त करून कार्यालयात जमा करतात.अर्जाची छाननी करून प्राप्त अर्ज मतदार नोंदणी प्रक्रियेसाठी पाठविले जातात. मतदार नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्या भागाची प्रारुप मतदार यादी त्या मतदान केंद्रात प्रसिद्ध केली जाते.
२०१५ मध्ये देशभरात मतदार याद्याचे अद्ययावतीकरणाची मोहिम राबविण्यात आली. वर्षभरातील निरंतर प्रक्रिया आणि ८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात आली.

ग्राफ करावा

जिल्ह्यातील वयोगटानुसार मतदारांची संख्या

विधानसभा क्षेत्र१८ ते २०२१ ते २९३० ते ३९
चोपडा५२१०६००४७६५८५१
रावेर३६११५२८३७६५३६९
भुसावळ४०६६५३२७३६५७९३
जळगाव (शहर)३९९५७१६६१८६९०८
जळगाव (ग्रामीण)४१८४५७६१३७०१५१
अमळनेर३९३६५१५६८६९३५०
एरंडोल३६३२४९९००६६११९
चाळीसगाव४९७०६३०४१८२७१५
पाचोरा४८५०५८४८१७३५४४
जामनेर४७३४५९६६१६९५५०
मुक्ताईनगर४२०२५६५७६६२८९१
एकूण४७३९०६३४६५८७७८२४१
टक्केवारी १.५०२०.११२४.६६