शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

600 स्क्वेअर फुटच्या घरासाठी 4.53 कोटी प्रॉपर्टी टॅक्स

By admin | Updated: May 29, 2017 14:59 IST

500 ते 600 स्क्वेअर फूटच्या मालमत्तेवर चार ते पाच हजारांचा प्रॉपर्टी टॅक्स भरण्यास सांगितला तर, कोणाला आक्षेप वाटणार नाही.

 ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. 29 - 500 ते 600 स्क्वेअर फूटच्या मालमत्तेवर चार ते पाच हजारांचा प्रॉपर्टी टॅक्स भरण्यास सांगितला तर, कोणाला आक्षेप वाटणार नाही. पण 600 स्क्वेअर  फुटच्या घरासाठी 4.53 कोटी प्रॉपर्टी टॅक्स भरायला सांगितला तर ? बंगळुरु महापालिकेने ही करामत केली असून, कावेरी नगर येथे राहणा-या अस्लम पाशा यांना तब्बल 4.53 कोटी रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स भरायला सांगितला आहे. अस्लम पाशा यांना त्यांच्या 600  स्क्वेअर फुटच्या एकमजली घरासाठी इतका प्रॉपर्टी टॅक्स भरण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. 
 
अस्लम यांनी अद्याप ते चालान बघितले नसून, ते कर भरण्यासाठी बीबीएमपीच्या महसूल कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांना सोमवारी परत येण्यास सांगितले. तांत्रिक बिघाडामुळे अस्लम शेख यांच्याबाबतीत ही समस्या उदभवली आहे. पाच टक्के सवलत मिळवण्यासाठी प्रॉपर्टीचे मालक 31 मे पूर्वी सर्व टॅक्स भरण्याचा प्रयत्न करतात. पण सध्या सॉफ्टवेअरमधल्या बिघाडाचा फटका त्यांना सहन करावा लागत आहे. 
 
दुस-या एका प्रकरणात दक्षिण बंगळुरुमध्ये राहणारे बीएम श्रीनिवास मुर्ती यांना 1.59 कोटी रुपयांच्या प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवण्यात आली. त्यांनी त्यांच्या दोन मजली मालमत्तेसाठी 6,235 रुपये प्रॉपर्टी टॅक्स मागच्यावर्षी भरला होता. 22 मे रोजी नोटीस मुर्ती यांच्या हातात पडली. त्यांनाही अजून टॅक्स भरायचा आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उदभवल्याचे येदीयुरचे माजी नगरसेवक एन.आर.रमेश यांनी सांगितले. अनेक प्रॉपर्टी मालकांना उलट सुलट चालान आले आहे. आमची चूक झाली असून, आम्ही लवकरच चूक सुधारी असे सहाय्यक आयुक्तांनी सांगितले.