शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

४० लाखांवर पासवर्ड हॅक

By admin | Updated: September 11, 2014 23:08 IST

रशियन हॅकर्सनी सुमारे ४० लाख ९३ हजार जी-मेल आयडी आणि पासवर्ड हॅक केल्याचे उघड झाले आहे़

नवी दिल्ली : रशियन हॅकर्सनी सुमारे ४० लाख ९३ हजार जी-मेल आयडी आणि पासवर्ड हॅक केल्याचे उघड झाले आहे़ गुगलचे उत्पादन असलेल्या जी-मेल, गुगल ड्राईव्ह, गुगल प्लस, गुगल मॅप, यू ट्यूब यांच्यासाठी एकाच पासवर्डचा वापर होत असल्याने यांना धोका निर्माण झाला आहे़हॅकर्सनी खातेदारांची माहिती बीटीसीएसईसी डॉट कॉमवर उघड केली असून आपले नाव टीव्हीस्किट असे सांगितले आहे़ हॅक करण्यात आलेल्या पासवर्डपैकी ६० टक्के पासवर्ड अद्यापही सुरू असल्याचा दावाही या टीव्हीस्किट नामक हॅकर्सकडून करण्यात आला आहे़ गुगलने मात्र हा दावा नाकारला असून केवळ २ टक्के पासवर्ड अद्यापही सुरू असल्याचे म्हटले आहे़ शिवाय आपल्या खातेदारांची कोणतीही माहिती चोरी गेली नसल्याचा प्रतिदावा केला आहे़ गुगलची अ‍ॅटोमेटेड अण्टी हायजॅकिंग सिस्टिम लॉगिनचे प्रयत्न रोखू शकते़ पासवर्ड हायजॅक झाले असतील तरी आपल्या प्रणालीतील त्रुटींमुळे ते झालेले नाहीत, असा दावाही गुगलने केला आहे़ दरम्यान तज्ज्ञांनी या हॅकर्सच्या तावडीतून वाचण्यासाठी खातेदारांनी त्वरित आपला पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)