शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

प्रद्युम्न हत्येत आणखी ४ विद्यार्थी सहभागी? सीबीआयला संशय; चौकशीची सूत्रे त्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:55 IST

गुरगावच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी अकरावीतील विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने आपला तपास इतर विद्यार्थ्यांच्या दिशेने वळवला आहे. या हत्येत इतर विद्यार्थीही सहभागी असावेत, असा संशय आहे.

नवी दिल्ली : गुरगावच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी अकरावीतील विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने आपला तपास इतर विद्यार्थ्यांच्या दिशेने वळवला आहे. या हत्येत इतर विद्यार्थीही सहभागी असावेत, असा संशय आहे. आणखी चार विद्यार्थ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता असली तरी अधिकारी आताच याविषयी बोलण्यास तयार नाहीत. चारपैकी एका विद्यार्थ्याची चौकशीही झाली आहे.शुक्रवारी रायन स्कूलच्या माजी कर्मचा-यांचीही चौकशी झाली. पोलिसांना एक चाकू हस्तगत केला असून, तो तपासातील मुख्य पुरावा ठरू शकेल. प्रद्युम्नच्या हत्येनंतर शाळा प्रशासन व आरोपी विद्यार्थ्याचे नातेवाईक यांनी पोलिसांशी संगनमत करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला का, याचाही सीबीआय तपास करीत आहे.कंडक्टरला सोडणार?या प्रकरणी अटक झालेल्या कंडक्टर अशोककुमारची सुटका होण्याची शक्यता आहे. तपास सुरू असताना त्याची पुन्हा चौकशी होऊ शकते. मात्र त्याच्या जामिनाला सीबीआय विरोध करणार नसल्याचे समजते. त्याच्या जामिनाला विरोध करण्यासाठी सीबीआयकडे कारण नसल्याचे सांगण्यात आले. ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यानेच एका दुकानातून चाकू खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे.माझ्या मुलाचे आयुष्य वाचवलेगुरूग्राम : कंडक्टरची आई केलादेवी यांनी प्रद्युम्नच्या वडिलांचे सांत्वन करतानाच त्यांचे आभारही मानले आहेत. वरुण ठाकूर यांनी आपला मुलगा प्रद्युम्न गमावला. पण न्यायासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच माझा मुलगा तुरुंगातून निर्दोष बाहेर पडल्याचे मला पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :Murderखून