शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

बँकेतल्या त्या 4 लाख कोटींवरुन होणार 'दंगल'

By admin | Updated: December 30, 2016 12:06 IST

ज्यांना रक्कमेचा स्त्रोत दाखवता आलेला नाही त्यांना नोटीस बजावण्याची आयकर खात्याकडून तयारी सुरु आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 30 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर अघोषित 4 लाख कोटी रुपये बँक खात्यात जमा झाल्याचा आयकर खात्याचा प्राथमिक अंदाज आहे. ज्यांना या रक्कमेचा स्त्रोत दाखवता आलेला नाही त्यांना नोटीस बजावण्याची आयकर खात्याकडून तयारी सुरु आहे. 1.14 लाख बँक खात्यांमध्ये हा अघोषित पैसा जमा झाल्याची आयकर खात्याकडे माहिती आहे. 
 
कर चुकवेगिरीची ही रक्कम असल्याचा आयकर खात्याला संशय आहे. डिपॉझिट झालेली रक्कम टॅक्स रिर्टनशी जुळवून तपासली जाणार आहे. प्रामाणिक करदाते घरात पैसा साठवून ठेवणार नाहीत असे आयकर अधिका-यांचे म्हणणे आहे. 
 
नेहमीपेक्षा बँकेत मोठया प्रमाणावर रोकड जमा करणा-यांना आयकर खात्याकडून आतापर्यंत 5 हजार नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.  सरकार काही करणार नाही असा लोकांचा समज आहे. आम्ही दर आठवडयाला बँकांकडून मिळणा-या माहितीचे विश्लेषण करत आहोत. ज्यांच्याकडे बेहिशोबी पैसा आहे त्यांच्याविरोधात आम्ही कारवाई करणार अशी माहिती आयकर खात्यातील अधिका-यांनी दिली.