शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई शहरातून ४ अर्ज दाखल

By admin | Updated: September 25, 2014 04:11 IST

मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघातून बुधवारी केवळ ४ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली.

मुंबई : मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघातून बुधवारी केवळ ४ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली. हे चारही उमेदवार अपक्ष उमेदवार असून नोंदणीकृत पक्षाच्या एकाही उमेदवाराने अद्याप अर्ज दाखल केलेला नाही.याआधी शनिवारी आणि सोमवारी शहरातून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता. तर मंगळवारी शिवडी विधानसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रकांत देसाई आणि मलबार हिलमधून शंकर सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. तर बुधवारी शीव-कोळीवाडा येथून प्रकाश विजयसिंह, मलबार हिलमधून शंकर सोनावणे आणि मुंबादेवीतून अब्दुल लतीफ अहमद कादीर शेख व मतीन अहमद रंगरेज या अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण उमेदवारांची संख्या ६ झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सोनवणे या अपक्ष उमेदवाराने तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.दरम्यान, बुधवारपर्यंत शहरातील १० विधानसभा मतदारसंघातून एकूण २७४ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. तर उपनगरातील २६ मतदारसंघातून एकूण ५०० हून अधिक विक्री झाली आहे. मात्र शहरातून केवळ ६ तर उपनगरातून १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे शेवटच्या तीन दिवसांत मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.