शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
7
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
8
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
9
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
10
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
11
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
12
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
13
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
14
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
15
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
16
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
17
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
18
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
19
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
20
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!

दार्जिलिंग जिल्ह्यातील भूस्खलनात ३८ मृत्युमुखी

By admin | Updated: July 2, 2015 02:51 IST

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील तीन उपविभागांमध्ये मंगळवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी झालेल्या

दार्जिलिंग/सिलीगुडी (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील तीन उपविभागांमध्ये मंगळवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनात किमान ३८ लोक मृत्युमुखी पडले असून असंख्य बेपत्ता आहेत.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूस्खलनामुळे झालेल्या जीव आणि वित्तहानीवर दु:ख व्यक्त करताना मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मोदी यांच्या आदेशानुसार गृहराज्यमंत्री किरण रिजिजू तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. दार्जिलिंगसह कलिम्पोंग आणि कुर्सियांगमध्ये २५ ठिकाणी भूस्खलन झाले. या दरडी कोसळण्याने राष्ट्रीय महामार्ग १० आणि ५५ चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या संपूर्ण क्षेत्राचा देशाच्या उर्वरित भागाशी संपर्क तुटला आहे. दरम्यान, सशस्त्र सीमा दलाने (एसएसबी) युद्धपातळीवर बचावकार्य सुरूकेले आहे. (वृत्तसंस्था)