शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या परदेश दौ-यांवर ३७ कोटींचा खर्च

By admin | Updated: September 7, 2015 18:19 IST

वारंवार परदेश दौ-यांमुळे टीकेचे धनी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौ-यांवर तब्बल ३७ कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती उघड झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ७ - वारंवार परदेश दौ-यांमुळे टीकेचे धनी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौ-यांवर तब्बल ३७ कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती उघड झाली आहे. जून २०१४ ते जून २०१५ या कालावधीत मोदींनी तब्बल २० देशांचे दौरे केले असून यातील सर्वात महागडा दौरा ऑस्ट्रेलियाचा ठरला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौ-यांसंदर्भात माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवण्यात आली होती.  यात २० पैकी १६ देशांच्या उच्चायुक्तांनी मोदींच्या दौ-यासाठी झालेल्या खर्चाची माहिती दिली. तर जपान, श्रीलंका, दक्षिण कोरिया व फ्रान्सने याची माहिती दिलेली नाही. मोदींचा सर्वात स्वस्त दौरा भूटानचा ठरला असून या दौ-यासाठी ४१ लाख ३३ हजार रुपये एवढाच खर्च झाला. ऑस्ट्रेलिया दौ-यात मोदी व त्यांच्यासोबतचे अधिका-यांच्या निवासासाठी सुमारे साडे पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर भाड्यावर घेतलेल्या गाड्यांसाठी अडीच कोटी रुपये खर्च झाले. 

मोदींच्या अमेरिका दौ-यात मोदी व अधिका-यांच्या निवासासाठी ११ लाख तर मोदींच्या सुरेक्षासाठी तैनात असलेल्या एसपीजी पथकाच्या निवासासाठी ९.१६ लाख रुपये खर्च झाले.