३०... खात... निवडणूक... जोड
By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST
----------चौकट------
३०... खात... निवडणूक... जोड
----------चौकट------पक्षीय बलाबलमौदा पंचायत समितीची एकूण सदस्यसंख्या १० आहे. सार्वत्रिक निवडणुकीत या पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे प्रत्येकी चार आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य होता. काँग्रेसच्या सदस्याने राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली. काँग्रेसच्या ताब्यातील खात पंचायत समिती गणाची जागा आता भाजपने जिंकली. त्यामुळे या पंचायत समितीतील भाजप सदस्यांची संख्या आता पाच झाली असून, शिवसेना चार आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक असे पक्षीय बलाबल आहे. सध्या येथील पंचायत समिती सभापतिपद शिवसेनेकडे आणि उपसभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. ***