शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
2
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
3
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
4
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
5
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
6
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
7
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
8
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
9
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
10
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
11
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
12
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
13
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
14
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
15
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
16
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
17
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
18
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
19
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
20
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...

काश्मीरमध्ये ३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

By admin | Updated: February 25, 2015 16:33 IST

जम्मू-काश्मीरमध्ये एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

ऑनलाइन लोकमत जम्मू, दि. २५ - जम्मू-काश्मीरमध्ये एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बलात्कार पीडित मुलीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले. जम्मूतील चिनोरे भागात ही घटना घडली असून मुलीचे आई वडिल हे स्थलांतरीत रोजंदारीवरील कामगार आहेत. मंगळवारी मुलीचे आई वडिल कामानिमित्त घराबाहेर तसेच अन्य दोन मुले शाळेत गेली होती. पीडित मुलगी घरी एकटीच होती. याचाच गैरफायदा घेत अज्ञात इसमाने ३ वर्षाच्या मुलीवर जबरी बलात्कार केला. मुलीचे आई वडिल कामावरून घरी आल्यानंतर त्यांना मुलगी बेशुध्दावस्थेत घरी पडल्याचे दिसले. तात्काळ मुलीच्या पालकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले असता मुलीवर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञांताविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.