शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हल्ल्यात ३ मजूर ठार

By admin | Updated: January 10, 2017 01:26 IST

दहशतवाद्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील सीमा रस्तेबांधणी संस्थेच्या सामान्य अभियांत्रिकी राखीव दलाच्या छावणीवर (जीआरईएफ) सोमवारी

जम्मू : दहशतवाद्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील सीमा रस्तेबांधणी संस्थेच्या सामान्य अभियांत्रिकी राखीव दलाच्या छावणीवर (जीआरईएफ) सोमवारी पहाटेच्या सुमारास केलेल्या हल्ल्यात तीन मजूर ठार झाले. हे मजूर रस्तेबांधणी करणारे होते. दहशतवाद्यांनी जम्मूच्या अखनूर भागातील बट्टाल गावाजवळील छावणीवर हल्ला केला. यात तीन नागरिक ठार झाले, ते जीआरईएफसाठी मजूर होते. दहशतवादी सीमेपलीकडून आले असण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)काश्मीर असंतोषातील बळींना ५ लाख मदतदहशतवाद्यांचा म्होरक्या बुऱ्हान वणी सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झाल्यानंतर, गेल्या वर्षी काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या असंतोषात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना, प्रत्येकी पाच लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येईल, अशी घोषणा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी राज्य विधानसभेत केली.सुरक्षा दलांनी पोलिसांसमवेत परिसराला वेढा दिला असून, दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे. घटनास्थळाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. शोध मोहीम वेगात सुरू आहे. या छावणीवर दोन किंवा त्याहून अधिक दहशतवाद्यांनी हल्ला केला असावा, असा अंदाज आहे.शांतता प्रक्रियेत फुटीरवाद्यांचा खोडाजम्मू आणि काश्मिरातील शांतता प्रक्रियेत पाकिस्तान आणि फुटीरवाद्यांनी खोडा घातल्याचा घणाघात मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी केला. खोऱ्यात अशांतता निर्माण करण्याची आधीच ‘तयारी’ करण्यात आली होती, असा आरोपही त्यांनी केला.सर्वपक्षीय शिष्टमंडळाला नकार दिल्यामुळे काश्मिरातील शांतता प्रक्रियेला खीळ बसली. खोऱ्यात पाच महिन्यांपासून अशांतता आहे.