शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जम्मूतील अखनूरमध्ये दहशतवादी हल्ला, ३ मृत्यूमुखी

By admin | Updated: January 9, 2017 08:57 IST

जम्मू-काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी इंजिनिअरिंग फोर्सच्या कॅम्पवर केलेल्या हल्ल्यात ३ जणांना प्रा ण गमावावे लागले.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ९ - जम्मू-काश्मीरमधील अखनूर जिल्ह्यातील जौरियन येथे दहशतवाद्यांनी जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्सच्या (GREF) कॅम्पवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात ३ जणांना प्राण गमवावे लागल्याचे वृत्त आहे.
काश्मीरमधील धुकं आणि अंधाराचा फायदा घेऊन दहशतवद्यांनी सोमवारी पहाटे हा हल्ला केल्याचे समजते. गोळीबाराचे आवाज ऐकू येताच लष्कराच्या जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. जीआरईएफचा हा कॅम्प नियंत्रण रेषेपासून (एलओसी) अवघ्या २ किलमोमीटर अंतरावर आहे. दरम्यान या संपूर्ण परिसरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. 

 #FLASH J&K: Gun shots heard near General Reserve Engineer Force (GREF) camp in Akhnoor. More details awaited.— ANI (@ANI_news) 9 January 2017

गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी सप्टेंबर महिन्यात उरी सेक्टरमधील लष्करी तळावर मोठ्या प्रमाणात केलेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र त्यानंतर अवघ्या महिन्याभरात, पुन्हा नोव्हेंबर महिन्यात दहशतवाद्यांनी नगरोटा येथील लष्करी तळाला लक्ष्य करत हल्ला केला, ज्यामध्ये ७ जवान हुतात्मा झाले.