२९... करवाही... जोड
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST
या दोन्ही चालकांनी सदर कंटेनर मध्य प्रदेशातील शिवनी येथून ताब्यात घेतले होते. शिन्नीपर्यंत दोन्ही कंटेनर दुसऱ्या चालकाने आणले होते. त्यांना दोन्ही कंटेनर नागपूरपर्यंत पोहोचवायचे होते. त्यानंतर अन्य चालक ते नागपूरहून हैदराबादला घेऊन जाणार होते, अशी माहिती कंटेनरचालकांनी पोलिसांना दिली. या कारवाईमध्ये ६ लाख ८० हजार रुपये किमतीच्या जनावरांसह एकूण २६ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या सर्व जनावरांना देवलापार येथील गो विज्ञान अनुसंधान केंद्रात ठेवण्यात आले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंके, उमेश ठाकरे, कवडू झाडे, संदीप नागोसे, सतीश नागपुरे, मुन्ना पटेल आदींनी केली. (वार्ताहर)
२९... करवाही... जोड
या दोन्ही चालकांनी सदर कंटेनर मध्य प्रदेशातील शिवनी येथून ताब्यात घेतले होते. शिन्नीपर्यंत दोन्ही कंटेनर दुसऱ्या चालकाने आणले होते. त्यांना दोन्ही कंटेनर नागपूरपर्यंत पोहोचवायचे होते. त्यानंतर अन्य चालक ते नागपूरहून हैदराबादला घेऊन जाणार होते, अशी माहिती कंटेनरचालकांनी पोलिसांना दिली. या कारवाईमध्ये ६ लाख ८० हजार रुपये किमतीच्या जनावरांसह एकूण २६ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या सर्व जनावरांना देवलापार येथील गो विज्ञान अनुसंधान केंद्रात ठेवण्यात आले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंके, उमेश ठाकरे, कवडू झाडे, संदीप नागोसे, सतीश नागपुरे, मुन्ना पटेल आदींनी केली. (वार्ताहर)***