शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२७... नरखेड

By admin | Updated: December 27, 2014 18:56 IST

(फोटो)

(फोटो)
नरखेड येथे गोमाता शोभायात्रा
नरखेड : स्थानिक अमृत गोरक्षण समिती आणि मानवाधिकार ॲक्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने नरखेड शहरात गोमाता शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेच्या समारोपानंतर गोसभेचेही आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक श्रीकृष्ण मंदिरातून या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. शहरातील विविध मार्गाने भ्रमण करीत ही शोभायात्रा सायंकाळी महात्मा गांधी चौकात पोहोचली. तिथे समारोप करण्यात आला. त्यानंतर गांधी चौकातच गोसभेला सुरुवात झाली. या सभेला धनराज काळे, रामचंद्र काळबांडे, रजिया सुलतान, भदंत धम्मसेन महाथेरो, गोपाळकृष्ण गोरक्षणचे चंदू कडू, हरीश खंडेलवाल, मुन्ना शर्मा, विनोद मुंदडा, जयंत गुल्हाने, सतीश अकर्ते उपस्थित होते.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी नरखेड शहरात जनावरांच्या अवैध वाहतुकीचा ट्रक पकडला होता. त्या ट्रकमधील मरणासन्न गाईंची काळजी घेण्यात आली. या गाईंनाही या शोभायात्रेत सहभागी करण्यात आले होते. क्रेनवर ठेवलेली गोमातेची प्रतिमा लक्ष वेधून घेत होती. या शोभायात्रेत तालुक्यातील शेमडा, मन्नाथखेडी, सावरगाव, मोवाड, येणीकोणी यासह अन्य ठिकाणचे गुराखी, दिंडी व लेझीम पथक सहभागी झाले होते. स्थानिक क्रांतिज्योती विद्यालयाच्या लेझीम पथकाने लक्ष वेधून घेतले होते. यावेळी गुराखी दिंडी पथकातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वितेसाठी गजानन ठाकरे, योगेश मांडवकर, नितीन कडू, नीरज झाडे, विनोद वेरुळकर, गौरव वैद्य, नीलेश चरडे, प्रेमराज बालपांडे, प्रमोद रेवतकर, नीलेश भोयर, रामेश्वर खुरसंगे यांच्यासह पवनसूत व्यायाम शाळा, जयश्रीराम व्यायाम शाळा व समर्थ व्यायाम शाळेच्या सदस्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
***