शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

२७ तास चकमक, कर्तव्य बजावताना लष्कराच्या ‘फॅंटम’चे बलिदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 06:04 IST

लष्कराच्या के९ या श्वान पथकाचा तो सदस्य होता. दहशतवादविरोधी कारवाईमध्ये हे श्वानपथक महत्त्वाची भूमिका बजावते.

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील अखनूर क्षेत्रात लष्कराच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेवर गोळीबार करणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांचा लष्करी जवानांनी खात्मा केला. ही चकमक सुमारे २७ तास सुरू होती. हल्लेखोरांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान लष्कराच्या पथकातील फँटम हा श्वान आपले कर्तव्य बजावत असताना, त्याचा दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्यू झाला. त्याचे वय साडेचार वर्षांचे होते.

फँटम हा आमचा खरा हिरो आहे. त्याने आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे, असे लष्करातील व्हाइट नाइट कॉर्प्सने म्हटले आहे. बेल्जियम मालिनॉइस या जातीचा श्वान असलेल्या फॅंटमचा जन्म २५ मे २०२० रोजी झाला होता. लष्कराच्या के९ या श्वान पथकाचा तो सदस्य होता. दहशतवादविरोधी कारवाईमध्ये हे श्वानपथक महत्त्वाची भूमिका बजावते.

मेरठ येथील रिमाऊंट व्हेनरिनरी कॉर्प्सकडून मिळालेला फॅंटम हा श्वान १२ ऑगस्ट २०२२ रोजी के९मध्ये समाविष्ट करण्यात आला होता. फॅंटमचे बलिदान कोणीही विसरू शकणार नाही, असे व्हाइट नाइट कॉर्प्सने म्हटले. अखनूर येथे प्रत्यक्ष ताबा रेषेजवळील प्रदेशातून लष्कराचा ताफा जात असताना, दहशतवाद्याने रुग्णवाहिकेवर गोळीबार केला होता.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी