शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

२७... धामना... अपघात

By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST

(फोटो-पासपोर्ट)

(फोटो-पासपोर्ट)
मोटरसायकल दुभाजकावर आदळल्याने एक ठार
दोघे जखमी : सातनवरी शिवारातील अपघात
धामना : भरधाव मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने दुभाजकावर आदळली. यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, मोटरसायकलवरील अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना नागपूर-अमरावती महामार्गावरील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातनवरी शिवारात शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
संजय करमे (३०) असे मृताचे नाव असून, कुणाल मोरे (२५) आणि बंडू वराडे (३५), तिघेही रा. सातनवरी अशी गंभीर जखमींची नावे आहेत. तिघेही मोटरसायकलवर ट्रिपल सीट धामन्याहून सातनवरीकडे भरधाव जात होते. त्यांच्यासोबत भरलेले गॅस सिलिंडर होते. मोटरसायकल नुकतीच विकत घेतल्याने क्रमांकही मिळाला नव्हता. ते सातनवरी शिवारात पोहोचताच चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव मोटरसायकल दुभाजकावर आदळली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. यात संजयचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
कुणाल व बंडूला लगेच नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. धामना परिसरात वाहतूक पोलीस मदत केंद्र आहे. सदर केंद्र चार वर्षांपासून बंद असल्याने या परिसरात होणाऱ्या अपघातातील जखमींना वेळीच मदत मिळू शकत नाही. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (वार्ताहर)
***