शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

४१ कोटी लाभार्र्थींना २.६४ लाख कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 03:28 IST

‘आधार’ च्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू असून त्याचा निकाल अद्याप आलेला नाही.

हरिश गुप्ता नवी दिल्ली : ‘आधार’ च्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू असून त्याचा निकाल अद्याप आलेला नाही. तरीही मोदी सरकारने ‘आधार’द्वारे थेट लाभ योजनेचा (डीबीटी) विस्तार झपाट्याने सुरूच ठेवला आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत ४१.१४ कोटी लाभार्र्थींच्या बँक खात्यात २.६४ लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.अनुदान मिळणाऱ्या ३६६ योजनांसाठी केंद्र सरकारने ‘आधार’ अनिवार्य केले आहे. ‘आधार’द्वारे अनुदानाची रक्कम लाभार्र्थींच्या बँक खात्यात जमा केली जाते. सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, २०१४-१५ या पहिल्या आर्थिक वर्षात २२.८२ कोटी लाभार्र्थींच्या बँक खात्यात ४६,२९४ कोटी जमा करण्यात आले.त्यानंतर या योजनेचा विस्तार झपाट्याने करण्यात आला. २०१७-१८ या आर्थिक वर्षात १५ फेब्रुवारी २०१८ पर्यंत आणखी ८१,१७० कोटी रुपयांचे अनुदान बँकेच्या खात्यांमध्ये थेट जमा केले. २०१४ ते १५ फेब्रुवारी २०१८ या काळात ४१.१४ कोटी लाभार्थींना २,६४,११३ कोटी रुपयांचे अनुदान बँक खात्याद्वारे देण्यात आले. एलपीजी ग्राहकांच्या खात्यात १ मार्च २०१८ पर्यंत ६८०२०.३५ कोटी रुपयांचे अनुदान १९.८८ कोटी जमा करण्यात आल्याची माहिती वित्त विभागाकडून संसदेत देण्यात आली.