शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

आकोट येथील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये २६ प्रकरणे आपसात

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

आकोट : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशान्वये आकोट तालुका विधी सेवा समिती तथा विधिज्ञ मंडळ आकोट यांचे संयुक्त विद्यमाने १४ फेब्रुवारी रोजी येथील राष्ट्रीय लोक अदालत उपजिल्हा न्यायालय पार पडली. या लोक अदालतीमध्ये एकूण २६ प्रकरणे आपसात करण्यात आलीत.

आकोट : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशान्वये आकोट तालुका विधी सेवा समिती तथा विधिज्ञ मंडळ आकोट यांचे संयुक्त विद्यमाने १४ फेब्रुवारी रोजी येथील राष्ट्रीय लोक अदालत उपजिल्हा न्यायालय पार पडली. या लोक अदालतीमध्ये एकूण २६ प्रकरणे आपसात करण्यात आलीत.
अध्यक्षपद तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुधाकर चव्हाण यांनी भूषविले. यावेळी दिवाणी न्यायाधीश मालवीय, सहदिवाणी न्यायाधीश मोरे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वानखडे, आकोट वकील संघाचे अध्यक्ष ॲड. गजानन बोचे, सचिव महेश देव तसेच वकील संघाचे सदस्य, निमंत्रित बँकेचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते बी.टी. धांडे, विजय जितकर, गुलाबराव वालसिंगे, ॲड. आर. आर. पळसपगार, ॲड. ऋचा ठाकूर, ॲड. शिल्पा धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील बँकेची वसुलीची १३८, एनआय ॲक्टची एकूण ११६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १२ प्रकरणे तडजोडीने आपसात करण्यात आलीत. त्यामध्ये २६ लाख ४१ हजार ५५७ रुपये एवढ्या रकमेची वसुली झाली. तसेच सेंट्रल बँक आकोट ४६, सेंट्रल बँक मुंडगाव १४, बँक ऑफ महाराष्ट्र आकोट १०, बँक ऑफ महाराष्ट्र पणज १३, बँक ऑफ महाराष्ट्र कुटासा २१, स्टेट बँक ऑफ इंडिया चोहो˜ा ११, स्टेट बँक ऑफ इंडिया आकोट ७३, स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी शाखा ९५, स्टेट बँक ऑफ इंडिया आकोली जहाँ. ८२ अशी एकूण दाखलपूर्व ३६६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यांपैकी १४ प्रकरणे तडजोडीने आपसात निकाली करण्यात आलीत. यामध्ये ३ लाख २६ हजार २३८ रुपयांची वसुली करण्यात आली. या महालोक अदालतीच्या यशस्वितेसाठी वकील मंडळी, न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलीस कर्मचार्‍यांनी प्रयत्न केलेत. (तालुका प्रतिनिधी)
....................