शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खोर परिसरात लावली २५० झाडे

By admin | Updated: October 30, 2016 22:46 IST

शशांक फाउंडेशनचा उपक्रम : राहुल कुल यांच्या हस्ते वृक्षारोपण

शशांक फाउंडेशनचा उपक्रम : राहुल कुल यांच्या हस्ते वृक्षारोपण
खोर : येथे शशांक फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. आमदार राहुल कुल यांच्या हस्ते खोर ग्रामपंचायत व श्री भैरवनाथ विद्यालयासमोरील प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. कै. शंशाक चौधरी यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांचे बंधू विकास चौधरी व वडील पोपट चौधरी यांनी खोरमध्ये शशांक फाउंडेशनची निर्मिती केली.
शशांक फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, गाव परिसरामध्ये वृक्षारोपण करणे, असे उपक्रम सुरू करण्यात आले. खोर ग्रामपंचायत व श्री भैरवनाथ विद्यालयासमोरील प्रांगणामध्ये तब्बल २५० विविध प्रकारच्या झाडांची या वेळी लागवड करण्यात आली.
भविष्यात लवकरच वयोवृद्धांसाठी बगीचा तयार करून एक प्रकारचे करमणुकीचे उद्यान बनविण्याचा शशांक फाउंडेशनचा मानस आहे. वृक्षसंवर्धन, मातीखड्डे, स्टील जाळ्या, लाकडी जाळ्या, ठिबक सिंचन, पाइपलाइन करण्यात आले आहे. फाउंडेशनने दहावीमध्ये प्रथम तीन क्रमांक येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी व गोर-गरीब विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशीप या सर्व बाबींसाठी एकूण १ लाख १० हजार रुपये इतका खर्च केला असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष विकास चौधरी यांनी सांगितले आहे.
या वृक्षारोपणप्रसंगी भीमा-पाटसचे संचालक विकास शेलार, तुकाराम ताकवणे, रामदास दोरगे, पांडुरंग डोंबे, शशांक फाउंडेशनचे अध्यक्ष विकास चौधरी व पोपट चौधरी, गणेश साळुंके, सुहास चौधरी, दिलीप डोंबे, विजय कुदळे, शिवाजी पिसे, संजय चौधरी, राहुल चौधरी, सुभाष चौधरी, दत्तात्रय शिंदे, पांडुरंग चौधरी, अनिल चौधरी, विकास चौधरी, भानुदास डोंबे , आदित्य डोंबे, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटोओळ :
खोर (ता. दौंड) येथे शशांक फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करताना आमदार राहुल कुल.