शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मजूर फेडरेशनसाठी १४ जागा बिनविरोध २५ जणांची माघार : बळीरामदादा, गोपाळ देवकर, वाल्मीक पाटील यांचा समावेश

By admin | Updated: January 27, 2016 23:15 IST

जळगाव : जिल्हा मजूर फेडरेशनच्या २० जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बुधवारी तब्बल २५ उमेदवारांनी माघार घेतल्याने १४ संचालकांची बिनविरोध निवड झाली. त्यात जि.प.सदस्य गोपाळराव देवकर, कृउबाचे माजी सभापती बळीरामदादा सोनवणे, जिल्हा बँकेचे माजी संचालक वाल्मीक पाटील यांचा समावेश आहे.

जळगाव : जिल्हा मजूर फेडरेशनच्या २० जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बुधवारी तब्बल २५ उमेदवारांनी माघार घेतल्याने १४ संचालकांची बिनविरोध निवड झाली. त्यात जि.प.सदस्य गोपाळराव देवकर, कृउबाचे माजी सभापती बळीरामदादा सोनवणे, जिल्हा बँकेचे माजी संचालक वाल्मीक पाटील यांचा समावेश आहे.
जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माघारीसाठी २८ जानेवारी रोजी दुपारी ३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी पी.बी.पाडवी यांच्याकडे तब्बल २५ उमेदवारांनी माघार घेतल्याचा अर्ज सादर केला आहे. गुरुवारी दुपारपर्यंत आणखी काही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

चौकट
या जागा झाल्या बिनविरोध
जळगाव शहर : गोपाळराव बाबूराव देवकर, जळगाव तालुका : बळीराम तोताराम सोनवणे, भुसावळ तालुका : राजेंद्र अमृत कोलते, मुक्ताईनगर : वाल्मिक विक्रम पाटील, यावल : एकनाथ कौतिक पाटील, रावेर: अशोक पांडूरंग महाजन, भडगाव : मधुकर विश्राम पाटील, एरंडोल : ईश्वर भिमसिंग पाटील, अमळनेर : विजय प्रभाकर पाटील, चोपडा : चंद्रकांत लोटू पाटील, अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : घन:श्याम डिगंबर खैरनार. विमुक्त जाती /विमुक्त जमाती: भगवान अमरसिंग पाटील, महिला गट: भानुमती रमेश पाटील, जयश्री धिरेंद्र पाटील.

या उमेदवारांनी घेतली माघार
सर्वसाधारण गट : चुनीलाल दौलत पाटील, पुरुषोत्तम चौधरी, बाबूराव दिनकर पाटील, क मलाकर शालीग्राम पाटील, परदेशी सरदारसिंग श्रावण, देसले राजेंद्र भास्करराव, पाटील किशोर विश्वासराव, खैरनार घन:श्याम दिगंबर, पाटील आबा अभिमान, पाटील योेगेश चुडामण, कदम रमेश काशीनाथ, पाटील दिनकर विजयसिंग, पाटील किशोर धुडकू, सोनवणे अनिल पंडितराव.
अनुसूचित जाती/जमाती : तायडे लीलाधर सदाशिव.
इतर मागास प्रवर्ग : कोलते राजेंद्र अमृत, पाटील किशोर धुडकू, पाटील विजय प्रभाकर, महाजन अशोक पांडुरंग, पाटील वाल्मीक विक्रम. विमुक्त जाती/ भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग : धनगर लताबाईर् दिलीपराव.
महिला राखीव : धनगर लताबाई दिलीपराव, पाटील हर्षदा पंकज या उमेदवारांनी बुधवारी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.