शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनियरिंगचे २४ विद्यार्थी वाहून गेले

By admin | Updated: June 9, 2014 03:26 IST

हैदराबादच्या एका इंजिनियरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हिमाचल प्रदेशची सहल जीवावर बेतली

सिमला/ मंडी : हैदराबादच्या एका इंजिनियरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हिमाचल प्रदेशची सहल जीवावर बेतली. रविवारी संध्याकाळी मंडीपासून ४० कि.मी. अंतरावर मनाली- किरतपूर राष्ट्रीय महामार्गावर बियास नदीच्या काठावर छायाचित्रे टिपण्याचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा लोंढा आल्याने किमान २४ विद्यार्थी वाहून गेले. लार्जी येथील १२६ मेगावॅटच्या जलविद्युत प्रकल्पातून अचानक पाणी सोडण्यात आल्याने ही दुर्घटना घडली.मृतांमध्ये १८ विद्यार्थी आणि सहा विद्यार्थिनींचा समावेश आहे. नदीत पाणी सोडताना प्रकल्प अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने हा प्रसंग ओढवला. नदीतील पाण्याची पातळी आणि प्रवाहाचा वेग वाढला होता. या दुर्घटनेनंतर संतप्त लोकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून निदर्शने केली. बेपत्ता विद्यार्थ्यांच्या शोधासाठी रात्री मोहीम सुरू करण्यात आली मात्र अंधार असल्यामुळे मदतकार्यात बाधा निर्माण झाली. बेपत्ता विद्यार्थी जिवंत सापडण्याची आशा अंधूक झाली आहे.पाणबुड्यांची मदत घेतली जात आहे. नदीच्या काठावर न गेलेले उर्वरित २० विद्यार्थी बचावले मात्र आपल्या मित्रांवर ओढवलेल्या दुर्दैवी प्रसंगाने त्यांना जबर धक्का बसला आहे. बेपत्ता विद्यार्थ्यांबाबत माहिती घेतली जात आहे, असे हिमाचलचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एस.आर. मार्डी यांनी सांगितले. या घटनेमुळे देशभरात टिका होत असतांनाच सर्व स्तरातून दु;ख सुध्दा व्यक्त होत आहे.