शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
7
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
8
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
9
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

२३... सारांश... जोड

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

स्मशनभूमीची दुरवस्था

स्मशनभूमीची दुरवस्था
मेंढाला : हल्ली स्थानिक स्मशानभूमीची दुरवस्था झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गावाबाहेर असलेल्या नाल्याच्या काठावर काही वर्षांपूर्वी शेड तयार करण्यात आले होते. ते आता मोडकळीस आले आहे. या ठिकाणी सोई उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
***
सार्वजनिक विहिरींचे पुनर्भरण करा
नरखेड : तालुक्यातील बहुतांश गावांमधील सार्वजनिक विहिरीत देखभाल व दुरुस्ती अभावी मोडकळीस आल्या आहेत. उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेत या हिवहिरींची दुरुस्ती करून त्यांचे रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पुनर्भरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
***
पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करा
नागपूर : पोलीस पाटील हा नागरिक व पोलीस यांच्यातील दुवा आहे. सध्या पोलीस पाटलांना अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. वाढत्या महागाईचा विचार केल्यास ते मानधन अपुरे पडते. त्यामुळे त्यात वाढ करण्याची मागणी जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी केली आहे.
***
संरक्षक कठडे लावण्याची मागणी
कोदामेंढी : मौदा तालुक्यातील बहुतांश पुलांचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत. त्यामुळे या पुलांवर अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या पुलांचे सर्वेक्षण करून त्यावर संरक्षक कठड्यांची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
***
कन्हान येथे महिला मेळावा
कन्हान : स्थानिक नारद दारोडे व मित्र परिवाराच्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नवनिर्वाचित सर्व नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू व रांगोळी स्पर्धेचेही आयोजन केले होते. यात शहरातील विविध समस्यांवर विचारविमर्श करण्यात आला. कार्यक्रमाला नगरसेवकांसह नागरिक उपस्थित होते.
***