शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

२३... कन्हान... निवडणूक

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

(फोटो)

(फोटो)
निवडणूक प्रक्रियेचा निषेध
कन्हान नगर परिषद निवडणूक : ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचणी निर्माण केल्याचा आरोप
कन्हान : स्थानिक नगर परिषदेची पहिली निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचणी निर्माण करण्यात आल्याचा आरोप करीत शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी आणि अपक्ष उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेचा निषेध नोंदविला.
यावेळी कार्यकर्त्यांनी नगर परिषद कार्यालयाच्या गेटसमोर निदर्शने करीत ईव्हीएमची प्रतिकात्मक होळी केली. काही मतदारांच्या नावावर बोगस मतदान करण्यात आले. विजयाच्या जवळ असलेले उमेदवार या तांत्रिक बाबींमुळे पराभूत झाले, असा आरोप माजी खा. प्रकाश जाधव यांनी केला. ही निवडणूक प्रभाग ऐवजी वॉर्ड पद्धतीने घ्यायला हवी होती. निवडणूक कार्यक्रम घाईघाईने जाहीर करण्यात आला, असा आरोप शिवसनेने शरद डोणेकर यांनी केला. यावेळी प्रकाश जाधव, शरद डोणेकर, वर्धराज पिल्ले, मनसेच्या मोना धुमाळ, बसपाच्या अनिता पानतावणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
***