शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये 22 साईट्सवर बंदी

By admin | Updated: April 26, 2017 20:57 IST

म्मू - काश्मीर सरकारने हिंसाचाराला आळा घालण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर यांसह 22 सोशल नेटवर्किंग साईट्सवर बंदी घ्यालण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 26 - जम्मू - काश्मीर सरकारने हिंसाचाराला आळा घालण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर यांसह 22 सोशल नेटवर्किंग साईट्सवर बंदी घ्यालण्याचा निर्णय घेतला आहे. 
गृह विभागाचे प्रधान सचिव आर. के. गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन टेलिग्रॉफ अॅक्टनुसार 22 वेबसाईट्स आणि अॅप्लिकेशनवर बंदी घ्यालण्यात आली आहे. या सर्व सोशल साईट्सवर पुढील निर्णय घेईपर्यंत सध्या महिनाभरासाठी बंद असतील. तसेच, 3 जी आणि 4 जी मोबाईलवरील सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, बंदी घालण्यात आलेल्या सोशल वेबसाइट्समध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, वुईचॅट, ओझोन, गुगल प्लस, बायडू, स्काईप, व्हायबर, लाईन, स्नॅपचॅट, पिंटरेस्ट, टेलिग्राम, रेडीट, स्नॅपफीश, युट्यूब (अपलोड), व्हाईन, बझनेट, फ्लिकर अशा 22 साईट्स समावेश आहे. 
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या दगडफेकीमागे सोशल मिडीयाचा मोठा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली होती. त्यामध्ये जवळपास 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून दगडफेक करणा-या तरुणांना सुरक्षा दलांच्या ऑपरेशनबाबत माहिती पुरवली जाते आणि त्यानंतर त्यांना चकमक होणा-या ठिकाणी एकत्र जमवले जाते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, अशा घटनांना आळा घालण्यासाठी जम्मू - काश्मीर सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते.