शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

रेणापूर कृउबासाठीचे २१ नामांकनपत्रे अवैध

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

रेणापूर : रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक होत असून, शनिवारी प्राप्त ९८ उमेदवारी अर्जांची छाननी झाली असता त्यात २१ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात ७७ अर्ज आहेत.

रेणापूर : रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक होत असून, शनिवारी प्राप्त ९८ उमेदवारी अर्जांची छाननी झाली असता त्यात २१ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात ७७ अर्ज आहेत.
रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ संचालकांच्या निवडीसाठी ३० ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ९८ नामांकनपत्रे दाखल झाली होती. शनिवारी या नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली असता, २१ अर्ज अवैध ठरले. यात गुलाब जाधव, दशरथ पवार, गोरोबा जाधव, दशरथ मुंडे, अश्रुबा चोरमले, सुग्रीव भुरे, उमाकांत खलंग्रे, अशोक शेळके, कोंडाबाई जाधव, विलास चक्रे, शाम पिनाटे, विष्णुदास जाधव, भास्कर दहिफळे, गोविंद चव्हाण, दादाराव कांबळे, रंजना गालफाडे, सुग्रीव कांबळे, शाम कसपटे, राजाभाऊ रायनुळे, शास्त्री चव्हाण, दत्तात्रय बुड्डे यांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी ३ ते ५ ऑगस्ट असा आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एम. पोतंगले यांनी दिली. ५ ऑगस्टनंतर रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)