शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
3
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
4
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
5
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
6
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
7
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
8
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
9
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
12
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
13
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
14
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
15
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
16
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
17
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
18
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
19
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
20
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

२१... भिवापूर... जोड

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

उमेश काळे यांच्या भेटीला महिना लोटला आहे. मात्र, स्थानिक कर्मचाऱ्यांकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयाला अद्याप अहवाल पाठविण्यात आला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. विभागीय उपायुक्त आणि उपजिल्हाधिकारी यांनी भूखंड देण्याबाबतचा निर्णय दिला. उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांनी मोक्कापाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तरीही सदर प्रकरणाचा गुंता सुटत नाही. त्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)

उमेश काळे यांच्या भेटीला महिना लोटला आहे. मात्र, स्थानिक कर्मचाऱ्यांकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयाला अद्याप अहवाल पाठविण्यात आला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. विभागीय उपायुक्त आणि उपजिल्हाधिकारी यांनी भूखंड देण्याबाबतचा निर्णय दिला. उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांनी मोक्कापाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तरीही सदर प्रकरणाचा गुंता सुटत नाही. त्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)
----------------चौकट----------------
तहसीलदारांचे पत्र
उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांच्या मोक्कापाहणीच्यावेळी तहसीलदार शीतलकुमार यादव हजर नव्हते. घडलेला प्रकार कळताच तहसीलदार यादव यांनी १७ डिसेंबर २०१४ रोजी कार्यालयीन पत्र मंडळ अधिकारी व तलाठी यांना पाठविले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाची माहिती कार्यालयाला कळविण्याची सूचनाही त्या पत्रात करण्यात आली होती. या पत्रालाही महिना लोटला आहे. तहसीलदार यादव, मंडळ अधिकारी आमगावकर, तलाठी कछवाह यांच्या भेटीगाठी तशा रोजच होतात. तरीही वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात दिरंगाई केली जात आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमताने सदर प्रकरण निकाली काढण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप जाणकारांनी केला आहे.
***