शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१९६५ च्या युद्धातील शहिदांना आदरांजली

By admin | Updated: August 29, 2015 00:29 IST

पाकिस्तानसोबत १९६५ मध्ये झालेल्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आदींनी शहीद

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत १९६५ मध्ये झालेल्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आदींनी शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली.तिन्ही सैन्यदलाचे सर्वोच्च कमांडर असलेल्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ‘इंडिया गेट’जवळील अमर जवान ज्योती येथे पुष्पचक्र अर्पण केले. त्यावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते.या युद्धाच्या ५० व्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करताना मी या शूर जवानांसमोर नतमस्तक होतो आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी ते लढले. जवानांचे धैर्य आणि शौर्य प्रेरणादायी असे आहे. प्रत्येक अडचणींवर त्यांनी मात केली. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या शक्तिशाली नेतृत्वात हे युद्ध लढले गेले. ते देशाच्या शक्तीचे मुख्य स्रोत होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने असामान्य शौर्याचा परिचय दिला. त्यामुळेच देशाच्या इतिहासात एक सोनेरी पान लिहिले गेले.