शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

राज्य नाट्य स्पर्धेत होणार १९ नाटकाचे सादरीकरण

By admin | Updated: October 31, 2015 22:45 IST

जळगाव : राज्य शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ५५ वी राज्य हौशी नाट्य स्पर्धा १९ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर याकालावधित आयोजित करण्यात आली आहे.

जळगाव : राज्य शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ५५ वी राज्य हौशी नाट्य स्पर्धा १९ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर याकालावधित आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा बॅँकेच्या सभागृहात सायंकाळी सात वाजता प्राथमिक नाट्य स्पर्धेच्या फेरीला सुरुवात होईल. नाट्यस्पर्धेच्या समन्वयकपदी विनोद ढगे यांची निवड झाली आहे.
अशी राहील नाट्य स्पर्धा : ( अनुक्रमे तारीख, सादरकर्ती संस्था, लेखकाचे नाव, कंसात नाटकाचे नाव)
१९ नोव्हेंबर : वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय, जळगाव, रमेश भाले (लाल जर्द), २० नोव्हेंबर : उत्कर्ष कलाविष्कार संस्था, भुसावळ, राहुल बनसोडे (ॲनॉनिमस कंटेट), २१ नोव्हेंबर : सुंदराई फाउंडेशन, नंदुरबार, प्रशांत दळवी (चाहुल), २२ नोव्हेंबर : शेलिनी फाउंडेशन, जळगाव, चेतन कुमावत (चांडाळ चौकडी), २३ नोव्हेंबर : सुशिला बहुउद्देशीय शिक्षण संस्था, जळगाव, शंभू पाटील (महाशून्य), २४ नोव्हेंबर : समर्थ बहुउद्देशीय शिक्षण संस्था, जळगाव, गिरीश कर्नाड, (हयवदन), २५ नोव्हेंबर : रंगगंध कलासक्त न्यास, जळगाव, विद्यासागर अध्यापक (बॅलन्स शीट), २६ नोव्हेंबर : मू. जे. महाविद्यालय, डॉ. हेमंत कुलकर्णी ( नाना भोळे, १२, शनीपेठ), २७ नोव्हेंेबर : के.सी.ई. आय.एम.आर., जळगाव, श्रीनिवास जोशी (आमदार सौभाग्यवती), २८ नोव्हेंबर : जळगाव जिल्हा अपंग कल्याण आणि पुनर्वसन सहाय्यक संस्था, अरूण मांडे (शुंभकाचा अंत), २९ नोव्हेंबर : इंदाई फाउंडेशन बदरखे, जळगाव, सोनल चौधरी (ॲँजेलिनाचे स्तन), ३० नोव्हेंबर : डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव, किरणकुमार अडकमोल (एक होतं आटपाट नगर), १ डिसेंबर : दिग्विजय स्पोर्ट्स एज्युकेशन ॲण्ड मल्टीपर्पज सोसायटी, जळगाव, राज गुंगे (शोध), २ डिसेंबर : केअर टेकर फाउंडेशन, जळगाव, रमेश भोळे (डेथ ॲण्ड मेडन), ३ डिसेंबर : ब्राšाण संघ, भुसावळ, शिरीष देखणे (दी अदर साईट), ४ डिसेंबर : भुसावळ कला विज्ञान आणि पी. ओ नाहटा वाणिज्य विद्यालय, भुसावळ, सौख्यदा गोसावी (संत एकनाथ), ५ डिसेंबर : आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान, जळगाव, अनुसंध्या देशपांडे (चाफा), ६ डिसेंबर : आप्पासाहेब ॲड. आर. एस. लिंगायत प्रतिष्ठान, जळगाव, अभय सोनवणे (वळण), ७ डिसेंबर : अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ, विरेंद्र पाटील (चालू द्या, भाऊ)