शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

१९ धरणे आंदोलन जोड

By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST

महाराष्ट्रीय मराठा महासंघ

महाराष्ट्रीय मराठा महासंघ
नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसंदर्भात महाराष्ट्रीयन मराठा महासंघाच्या वतीने हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन सुरू केले.
प्रमुख मागण्या : मराठा समाजाला विशेष मागास प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याकरिता विधिमंडळात कायदा करावा, रब्बी पिके वाचविण्यासाठी लघु मध्यम प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना देण्यात यावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कार्यान्वित करून अध्यक्ष व संचालकांची नियुक्ती करावी, या महामंडळासाठी ५०० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांना पिकासाठी नुकसानभरपाई स्वरुपात हेक्टरी २५ हजार रुपये देण्यात यावे, जिरायती शेतकऱ्यांना ठिबकसाठी ७५ टक्के अनुदान मंजूर करावे, डी.एड.-बी. एड. विद्यार्थ्यांची सीईटीची अट रद्द करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
नेतृत्व : महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अंकुश पाटील कार्यकर्ते : उमेश गाडगे, आनंद पाटील, बालाजी पाटील, गंगाप्रसाद बाशेट्टी, साहेबराव देशमुख, संदीप भांडवलकर, भूजंग भोसले, दत्तू मोहिते, विलास काचोळे आदी.
प्रेस असोसिएशन
नागपूर : विविध मागण्यांसंदर्भात प्रेस असोसिएशनच्या वतीने हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन सुरू केले आहे.
प्रमुख मागण्या : नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला असल्याने राज्यमंत्री, त्यांची कार्यालये कायमस्वरुपी नागपुरात स्थलांतरित करावी अन्यथा उपराजधानीचा दर्जा काढून घ्यावा, कापसाला नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्याच्या दृष्टीने विशेष पॅकेज देण्यात यावे, सौर ऊर्जेवर चालणारे कृषीपंप शेतकऱ्यांना मोफत देण्यात यावे, शासकीय रुग्णालयात रोगांच्या तपासणीकरिता आकारण्यात येणारे शुल्क घेऊ नये, दहावी - बारावीची परीक्षा फी बंद करावी, शासकीय मानयताप्राप्त तसेच खाजगी शाळांमध्ये घेण्यात येणारे प्रवेश शुल्क तसेच अतिरिक्त शुल्कपद्धत बंद करण्यात यावी, नागपूर सुधार प्रन्यासला बरखास्त करावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
नेतृत्व : संघटनेचे अध्यक्ष किशोर सहारे कार्यकर्ते : पंजाब घुटके, जगदीश वानखेडे, सुखदेव सांगलीकर, दिवाकर सेलोकर, रवींद्र धाबर्डे, धर्मपाल जगदीश, सुरेश कोसे, विवेक शेंडे, मिलिंद पवनीपगार, बंडू पोपटकर, संजय देशमुख, शंकर बुरबुरे, विजय शिरसाट आदी.