१९... गुन्हे... जोड...०१
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
नरखेड शहरात चोरी
१९... गुन्हे... जोड...०१
नरखेड शहरात चोरीनरखेड : चोरट्यांनी शहरातील वॉर्ड क्रमांक-१७ मध्ये चोरी केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. यात चोरट्यांनी १ लाख ३१ हजार २०० रुपये किमतीचा ऐवज पळविला.चोरट्यांनी फिर्यादी सिकंदर अल्लाउद्दीन शेख (५४, रा. नरखेड) यांच्या घराच्या मागच्या भागाने असलेल्या दाराची कडी तोडून आत प्रवेश केला. यात चोरट्यांनी कपाटातील १० हजार रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ३१ हजार २०० रुपये किमतीचा ऐेवज चोरून नेला. या प्रकरणी नरखेड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास उपनिरीक्षक पारडकर करीत आहे. ***