शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘१.८४ लाख कोटी रुपयांच्या महसुलाचे लक्ष्य आव्हानात्मक ’

By admin | Updated: February 26, 2016 02:46 IST

भारतीय उद्योग जगताने २०१६-१७ चा रेल्वे अर्थसंकल्प विकासाला प्रोत्साहन देणारा असल्याचे स्पष्ट करतानाच रेल्वेने ठेवलेले १.८४ लाख कोटी रुपयांच्या महसुलाचे लक्ष्य आव्हानात्मक

नवी दिल्ली : भारतीय उद्योग जगताने २०१६-१७ चा रेल्वे अर्थसंकल्प विकासाला प्रोत्साहन देणारा असल्याचे स्पष्ट करतानाच रेल्वेने ठेवलेले १.८४ लाख कोटी रुपयांच्या महसुलाचे लक्ष्य आव्हानात्मक असल्याचे स्पष्ट केले आहे. २०१९ पर्यंत तीन नव्या मालवाहतूक कॉरिडॉरवरून वाहतुकीचा खर्च कमी केला जाणार असल्यामुळे उद्योगाला मदत मिळणार आहे.रेल्वेमंत्र्यांनी १.८ लाख कोटी रुपयांचे महसूल उत्पन्नाचे लक्ष्य ठेवत आक्रमक भूमिका अवलंबली आहे. विशेषत: आर्थिक विकासाच्या आघाडीवरील आव्हाने पाहता ते खूप मोठे आव्हान ठरेल.- राजीव ज्योती, एल अ‍ॅन्ड टी रेल्वे व्यवहाराचे मुख्य कार्यकारी अधिकारीप्रकल्पांचे काम हाती घेत ते पूर्ण करण्यावर भर देणे ही चांगली बाब आहे. तीन नव्या कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीवरील खर्च कमी होईल.- सुमित मजूमदार, अध्यक्ष भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय)मालभाडे धोरण तर्कसंगत बनविणे तसेच सार्वजनिक- खासगी सहभागाच्या धोरणाची समीक्षा केल्यामुळे खासगी क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांना आकर्षित करण्यास मदत मिळेल.- हर्षवर्धन नेवतिया, फिक्कीचे अध्यक्ष मालवाहतुकीच्या आघाडीवर आम्ही अधिक ठोस पर्यायांची अपेक्षा करीत असताना गुणवत्तापूर्ण उपाययोजना दिसून आल्या.- तिलक राज सेठ, सीआयआय, रेल्वे वाहतूकमालभाड्यात कोणतीही वाढ न करता रेल्वेचा महसूल वाढविला जात असेल तर ती चांगली आर्थिक परिस्थिती ठरेल.-नलीन जैन, जीई वाहतुकीचे सीईओरेल्वेमंत्र्यांनी भांडवली खर्चाच्या आघाडीवर तडजोडीविना मालभाडेवाढ केली नाही. त्यांनी आव्हानात्मक आर्थिक परिस्थितीतच प्रवासी आणि मालभाड्याची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.- सुनील कनोरिया, असोचॅमचे अध्यक्ष