शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
4
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
5
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
6
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
8
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
9
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
11
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
12
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
13
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
15
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
16
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
17
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
18
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
20
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

18 बंडखोरांविरुद्ध जदयूचा आसूड

By admin | Updated: June 22, 2014 01:40 IST

पोटनिवडणुकीत सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध मतदान करणो व अन्य मतदारांना तसे करण्यास बाध्य केल्याबद्दल जदयू आपल्या 18 बंडखोर आमदारांवर आसूड ओढण्याचे संकेत आहेत.

पाटणा : बिहार राज्यसभेच्या 19 जून रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध मतदान करणो व अन्य मतदारांना तसे करण्यास बाध्य केल्याबद्दल जदयू आपल्या 18 बंडखोर आमदारांवर आसूड ओढण्याचे संकेत आहेत.
बिहारचे विधिमंडळ कामकाजमंत्री श्रवण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आमदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याबाबतचा एक अहवाल पक्षाचे अध्यक्ष शरद यादव, माजी मुख्यमंत्री नितीशकुमार, मुख्यमंत्री जीतनराम मांझी व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वसिष्ठ नारायण सिंग यांना सोपविण्यात आला आहे. 
जीतनराम मांझी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नाखुश असलेल्या या आमदारांनी जदयूच्या उमेदवारांविरुद्ध उभ्या असलेल्या अपक्ष उमेदवारांना मतदान केले होते. या आमदारांविरुद्ध कारवाईचा निर्णय पक्षाचे ज्येष्ठ नेते घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले           आहे.  (वृत्तसंस्था)