१७... यात्रा... मौदा
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
मौदा
१७... यात्रा... मौदा
मौदाभाविकांनी भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी स्थानिक आठवडी बाजारातील महादेव मंदिर, माथनी चौऱ्यागड, दीपाजवळील भगवान शंकराची प्रतिकृती आदी ठिकाणी गर्दी केली होती. दीपाजवळ राजू सोमनाथे, मोरेश्वर सोरते, रवी बोरसरे, राजू जयस्वाल, उमेश गभणे, पृथ्वीराज गुजर, शिवराज गुजर, हरीष जैन, सावित्री काटकर, राजेश निनावे आदींची पूजा केली. हरिभाऊ कुंभलकर, गणेश काटकर, भरत सिंग शर्मा आदींनी भाविकांना सहकार्य केले. तालुक्यातील तारसा, खात नजीकचा बल्याची टेकडी, अरोली यासह अन्य ठिकाणी भाविकांनी दर्शन घेतले. या ठिकाणी यात्राही भरल्या होत्या.***