शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

५,००० कोटी रुपये खर्च करुन १.५५ लाख टपाल कार्यालये होणार डिजिटल

By admin | Updated: February 24, 2016 17:53 IST

४,९०९ कोटी रुपये खर्च करुन देशातील १.५५ लाख टपाल कार्यालये डिजिटल माध्यमातून जोडली जाणार आहेत अशी माहिती केंद्रीय दूरसंचार आणि माहिती-तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज लोकसभेत दिली

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - ४,९०९ कोटी रुपये खर्च करुन देशातील १.५५ लाख टपाल कार्यालये डिजिटल माध्यमातून जोडली जाणार आहेत अशी माहिती केंद्रीय दूरसंचार आणि माहिती-तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज लोकसभेत दिली आहे. केंद्रीय दूरसंचारमंत्री प्रसाद म्हणाले, हा प्रकल्पाद्वारे टपाल विभागातील सर्व कामकाज एका मध्यवर्ती सर्व्हरशी जोडले जाईल त्यात एकात्मिक मॉड्यूलर आणि स्केलचा समावेश असेल. 
 
ग्रामीण भागातील टपाल कार्यालये कोअर बॅंकिंग सेवेशी जोडली जाणार आहेत. शिवाय टपाल विभागाकडून येत्या तीन महिन्यांत एक हजार एटीएम केंद्र सुरू करून एटीएम सेवा पुरविली जाणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना दूरसंपर्काच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. या अंतर्गत पोस्टमनजवळील सर्वच कामे डिजिटली होणार आहेत.
 
२२ फेब्रुवारी २०१६ नुसार, १७०५७ टपाल कार्यालये कोअर बॅंकिंग सेवेशी जोडली गेली आहेत. तर ८०५ मुख्य तसेच उप कार्यालये  कोअर बॅंकिंग सेवेशी जोडली गेली आहेत. या सेवेअंतर्गत ५१० एटीमचा वापर केला जातो अशी माहीती प्रसाद यांनी लोकसभेतील प्रश्न-उत्तराच्या तासात दिली.