शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

यूपीतील शाळांच्या १५ सार्वजनिक सुट्ट्या झाल्या रद्द

By admin | Updated: April 26, 2017 02:20 IST

उत्तर प्रदेश सरकारने ख्यातनाम व्यक्तींच्या जयंती किंवा पुण्यतिथी दिनी दिल्या जाणाऱ्या १५ सार्वजनिक सुट्ट्या मंगळवारी रद्द केल्या.

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने ख्यातनाम व्यक्तींच्या जयंती किंवा पुण्यतिथी दिनी दिल्या जाणाऱ्या १५ सार्वजनिक सुट्ट्या मंगळवारी रद्द केल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. या सुट्ट्यांच्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांत त्या व्यक्तींच्या कार्याची माहिती दिली जाईल, असे कॅबिनेट मंत्री श्रीकांत शर्मा यांनी सांगितले.राज्यात ४२ सार्वजनिक सुट्ट्या असून, त्यातील १७ सुट्ट्या या प्रसिद्ध व्यक्तींच्या जयंती दिनाच्या आहेत. या आधीच्या समाजवादी पक्षाच्या सरकारने माजी पंतप्रधान चंद्रशेखर (१७ एप्रिल), महर्षी काश्यप आणि महर्षी निशदराज जयंती (५ एप्रिल), हजरत अजमेरी गरीब नवाज उरूस (२६ एप्रिल), महाराणा प्रताप जयंती (९ मे) व डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) या सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. सुट्ट्यांची सुधारित यादी लवकरच जाहीर केली जाईल, असे शर्मा म्हणाले. योगी आदित्यनाथ यांनी दोन आठवड्यांपूर्वी सार्वजनिक सुट्ट्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. (वृत्तसंस्था)